डॉ. नितीन करमाळकर पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू

Prof Nitin R. Karmalkar appointed as new Vice Chancellor of Savitribai Phule Pune University

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या कुलगुरुपदी डॉ. नितीन करमाळकर यांनी नियुक्ती झाली आहे.

राज्यपाल आणि कुलपती सी विद्यासागर राव यांनी याबाबतची घोषणा केली.

विद्यमान कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे यांचा कार्यकाळ 15 मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता डॉ. नितीन करमाळकर हे कार्यभार सांभाळतील.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

कुलगुरुपदासाठी एकूण 90 अर्ज आले होते. त्यांच्या छाननीनंतर एकूण 36 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली. डॉ. नितीन करमाळकर यांच्यासह प्रा. एम. राजीवलोचन, प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. अंजली क्षीरसागर अशी काही नावं या 36 जणांच्या यादीत पाहायला मिळाली होती.

शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सुप्रसिद्ध आहे. शिवाय ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशीही या विद्यापीठाची ओळख आहे. त्यामुळेच या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा मान कुणाला मिळतो, याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागलं होतं.

कोण आहेत डॉ. नितीन करमळकर?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे गेल्या 25 वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणशास्त्र विभागप्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. विद्यापीठाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केलं आहे.

संबंधित बातम्या

कोण होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु?

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Prof Nitin R. Karmalkar appointed as new Vice Chancellor of Savitribai Phule Pune University
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

विद्यार्थ्याला 6 तास गुडघ्यावर बसवून मारहाण, यवतमाळमधील मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग
विद्यार्थ्याला 6 तास गुडघ्यावर बसवून मारहाण, यवतमाळमधील मेडिकल...

यवतमाळ : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

पब्लिक स्कूलच्या हॉकी प्रशिक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलींचं लैगिंक शोषण
पब्लिक स्कूलच्या हॉकी प्रशिक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलींचं लैगिंक...

  कोल्हापूर : कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या हॉकी प्रशिक्षकाने चार

'वंदे मातरम्'वरुन औरंगाबाद महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ
'वंदे मातरम्'वरुन औरंगाबाद महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वंदे

विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी

नागपूर : नागपूरसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांत पावसानं हजेरी

अज्ञातानं भरदिवसा महिलेची वेणी कापली, औरंगाबादमधील घटना
अज्ञातानं भरदिवसा महिलेची वेणी कापली, औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद : मुंबईपाठोपाठ आता वेणी कापण्याचे लोण औरंगाबादमध्ये येऊन

बुलडाण्यातील महिला भाषेमुळे गाझियाबादच्या रुग्णालयात एकाकी
बुलडाण्यातील महिला भाषेमुळे गाझियाबादच्या रुग्णालयात एकाकी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 24 वर्षांची एक महिला गेल्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/08/2017   अॅक्सिस बँकेचा धमाका, 30

महाराष्ट्र भाजप की गंगेचा घाट? पक्षप्रवेशानंतर पापांचं प्रायश्चित्त
महाराष्ट्र भाजप की गंगेचा घाट? पक्षप्रवेशानंतर पापांचं...

उस्मानाबाद : महाराष्ट्रातली भाजप म्हणजे काशीचा घाट आहे. इथं आलात की

स्वाभिमानीला आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार : चंद्रकांत पाटील
स्वाभिमानीला आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : ‘सदाभाऊ खोत यांचं मंत्रिपद काढून घेण्यापेक्षा

हातकणंगलेबाहेर निवडणूक लढवून दाखवा, सदाभाऊंचं राजू शेट्टींना आव्हान
हातकणंगलेबाहेर निवडणूक लढवून दाखवा, सदाभाऊंचं राजू शेट्टींना...

सांगली : हातकणंगले मतदारसंघाबाहेर निवडणूक लढवून दाखवा, म्हणजे