कोथरुडमध्ये सातव्या मजल्यावरुन पडून चिमुकलीचा जागीच मृत्यू

Pune : 3 years old girl died after falling from 7th floor of building

पुणे : इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. पुण्याच्या कोथरुडमधील करिश्मा सोसायटीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. निकिता अभिजीत पाटील असं मृत चिमुकलीचं नाही.

आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. चिमुकली झोपेतच असताना खिडकीजवळ गेली आणि खाली वाकल्याने तोल जाऊन ती खाली पडली.

महत्त्वाचं म्हणजे ही घटना घडली त्यावेळी ती घरात एकटीच झोपली होती. आई सकाळीच ऑफिसला गेली होती. तर वडील तिच्या मोठ्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी खाली गेले होते.

पण झोपेतून उठल्यानंतर घरात कोणीच नसल्याचं पाहून ती खिडकीजवळ गेली. खिडकीतून खाली वाकून पाहताना तिचा तोल गेला आणि जागीच मृत्यू झाला.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Pune : 3 years old girl died after falling from 7th floor of building
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

विद्यार्थ्याला 6 तास गुडघ्यावर बसवून मारहाण, यवतमाळमधील मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग
विद्यार्थ्याला 6 तास गुडघ्यावर बसवून मारहाण, यवतमाळमधील मेडिकल...

यवतमाळ : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

पब्लिक स्कूलच्या हॉकी प्रशिक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलींचं लैगिंक शोषण
पब्लिक स्कूलच्या हॉकी प्रशिक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलींचं लैगिंक...

  कोल्हापूर : कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या हॉकी प्रशिक्षकाने चार

'वंदे मातरम्'वरुन औरंगाबाद महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ
'वंदे मातरम्'वरुन औरंगाबाद महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वंदे

विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी

नागपूर : नागपूरसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांत पावसानं हजेरी

अज्ञातानं भरदिवसा महिलेची वेणी कापली, औरंगाबादमधील घटना
अज्ञातानं भरदिवसा महिलेची वेणी कापली, औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद : मुंबईपाठोपाठ आता वेणी कापण्याचे लोण औरंगाबादमध्ये येऊन

बुलडाण्यातील महिला भाषेमुळे गाझियाबादच्या रुग्णालयात एकाकी
बुलडाण्यातील महिला भाषेमुळे गाझियाबादच्या रुग्णालयात एकाकी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 24 वर्षांची एक महिला गेल्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/08/2017   अॅक्सिस बँकेचा धमाका, 30

महाराष्ट्र भाजप की गंगेचा घाट? पक्षप्रवेशानंतर पापांचं प्रायश्चित्त
महाराष्ट्र भाजप की गंगेचा घाट? पक्षप्रवेशानंतर पापांचं...

उस्मानाबाद : महाराष्ट्रातली भाजप म्हणजे काशीचा घाट आहे. इथं आलात की

स्वाभिमानीला आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार : चंद्रकांत पाटील
स्वाभिमानीला आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : ‘सदाभाऊ खोत यांचं मंत्रिपद काढून घेण्यापेक्षा

हातकणंगलेबाहेर निवडणूक लढवून दाखवा, सदाभाऊंचं राजू शेट्टींना आव्हान
हातकणंगलेबाहेर निवडणूक लढवून दाखवा, सदाभाऊंचं राजू शेट्टींना...

सांगली : हातकणंगले मतदारसंघाबाहेर निवडणूक लढवून दाखवा, म्हणजे