LIVE : काही क्षणात दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Wednesday, 6 September 2017 1:05 PM
पुण्यात गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केलं आहे. यासाठी शहरातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यंदा वाहतूक नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार करण्यात आला असून वाहनचालकांनी त्याचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
7:59 AM06 September 2017
दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन
7:35 AM06 September 2017
काही क्षणात दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन
11:55 PM05 September 2017
10:12 PM05 September 2017
8:57 PM05 September 2017
8:30 PM05 September 2017
8:26 PM05 September 2017
8:00 PM05 September 2017
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग आणि पाचवा गणपती केसरीवाडा यांचं विसर्जन
6:34 PM05 September 2017
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या बाप्पाचं विसर्जन
5:42 PM05 September 2017
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं संध्याकाळी 5.30 वाजता विसर्जन
5:17 PM05 September 2017
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती अलका चौकात दाखल, गुलाल उधळणारं एकमेव मानाचं गणपती मंडळ
4:12 PM05 September 2017
4:09 PM05 September 2017
कसबा गणपतीचं विसर्जन, इतर चार मानाचे गणपतीही मार्गस्थ
4:07 PM05 September 2017
पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचं विसर्जन
12:41 PM05 September 2017
मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीत सुरेश कलमाडी सहभागी
12:38 PM05 September 2017
12:22 PM05 September 2017
पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकात पोहोचला
11:51 AM05 September 2017
तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाकडून ढोल ताशा पथकांवरील निर्बंधाचा अनोखा निषेध, बाबू गेनू मंडळ ते बेलबाग चौक दरम्यान ढोलताशे वाजवणार नाही
11:10 AM05 September 2017
कसबा गणपतीची मिरवणूक बेलबाग चौकात पोहोचली
11:05 AM05 September 2017
10:26 AM05 September 2017
पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात, सुरेश कलमाडीही मिरवणुकीत सहभागी
10:02 AM05 September 2017
9:59 AM05 September 2017
पुण्यातील मानाचा पहिला गणपती मंडपातून बाहेर, #कसबा गणपती मार्गस्थ
9:52 AM05 September 2017
9:03 AM05 September 2017
9:00 AM05 September 2017
8:50 AM05 September 2017
8:49 AM05 September 2017
8:12 AM05 September 2017
पिंपरीत विसर्जन मिरवणुकीआधीच 12 डीजे ताब्यात, वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीत कारवाई
8:05 AM05 September 2017
पालकमंत्री, महापौरांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरु होतील
7:58 AM05 September 2017
मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांसह 1200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
7:57 AM05 September 2017
गणपती विसर्जन मिरवणुकीवर 1200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
7:56 AM05 September 2017
7 हजार 500 पोलिसांच्या मदतीला 500 स्वयंसेवकही सज्ज
7:54 AM05 September 2017
7 हजार 500 पोलिस तैनात, महिला आणि वाहतूक पोलिसांची विशेष पथकं
7:45 AM05 September 2017
मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे चोख नियोजन
7:45 AM05 September 2017
यंदा वाहतूक नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार
7:45 AM05 September 2017
पुणे शहरातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
7:45 AM05 September 2017
दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक संध्याकाळनंतर सुरु होईल
7:39 AM05 September 2017
पुण्यात गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केलं आहे. यासाठी शहरातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यंदा वाहतूक नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार करण्यात आला असून वाहनचालकांनी त्याचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीन करण्यात आले आहे.
7:44 AM05 September 2017
मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुका सकाळी 10 वाजता सुरु होणार

Related Stories

अपमान हा अपमानच, पिंपरीत कर्मचाऱ्याचा झाडाला गळफास
अपमान हा अपमानच, पिंपरीत कर्मचाऱ्याचा झाडाला गळफास

पिंपरी-चिंचवड : चहावरुन झालेल्या वादात अपमान झाल्याचा समज करुन एकाने गळफास घेतल्याची...

त्या व्यक्तीमुळे मी दिल्लीला जाणंच टाळलं: शरद पवार
त्या व्यक्तीमुळे मी दिल्लीला जाणंच टाळलं: शरद पवार

पुणे: “मागे एका व्यक्तीने वक्तव्य केलं की माझं बोट पकडून ते राजकारणात आले. हे वक्तव्य करणारी...

'राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडेन असं म्हणालो नव्हतो'
'राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडेन असं म्हणालो नव्हतो'

पुणे : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर आता अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे. राणेंविषयी...

तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसाची थेट नदीत उडी
तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसाची थेट नदीत उडी

पुणे : पुना हॉस्पिटलसमोरील पुलावरून एका युवकाने आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुठा नदीत...

अंकुशच्या 5 मिनिटांच्या कवितेवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस
अंकुशच्या 5 मिनिटांच्या कवितेवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस

मुंबई: सध्या सोशल मीडियावर सुमारे पाच मिनिटांची कविता चांगलीच गाजत आहे. सोलापूरच्या अकुंश...

पिंपरी : शाळांमध्ये लालबत्ती खेळाची दहशत!
पिंपरी : शाळांमध्ये लालबत्ती खेळाची दहशत!

पिंपरी चिंचवड : तुमचा पाल्य शाळेत जाऊन लालबत्ती खेळ खेळत असेल तर त्याला तातडीने आळा घाला. कारण...

जास्त बिल घेतल्याचा संशय, पुण्यात वृद्धाचा डॉक्टरवर चाकूहल्ला
जास्त बिल घेतल्याचा संशय, पुण्यात वृद्धाचा डॉक्टरवर चाकूहल्ला

पुणे : क्षुल्लक वादातून पारा चढल्याने दुसऱ्यावर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही...

बोगस डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री कसा? : अजित पवार
बोगस डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री कसा? : अजित पवार

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईप्रकरणी आज राष्ट्रवादी नेते आणि आमदार अजित...

पिंपरीच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांची स्वेच्छानिवृत्तीची इच्छा
पिंपरीच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांची स्वेच्छानिवृत्तीची...

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांनी स्वेच्छानिवृत्तीची...

चहा पिताना धक्का लागल्याने वाद, पुण्यात तरुणाची हत्या
चहा पिताना धक्का लागल्याने वाद, पुण्यात तरुणाची हत्या

पुणे : चहा पिताना धक्का लागल्याच्या कारणावरुन एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना...