पुण्यात 4 वर्षांच्या भावासमोर आठवीच्या विद्यार्थिनीचा गळफास

जास्त घराबाहेर फिरु नकोस, घरातच अभ्यास कर असं आई-वडील तिला वारंवार सांगायचे. याच रागातून तिने टोकाचं पाऊल उचललं

Pune : Girl in eighth standard commits suicide in front of younger brother latest update

प्रातिनिधीक फोटो

पुणे : घराबाहेर पडू नकोस, म्हणून पालक वारंवार ओरडत असल्याचा राग मनात धरुन आठवीतील चिमुरडीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्यात राहणाऱ्या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने चार वर्षांच्या भावाच्या देखत गळफास लावून आत्महत्या केली.

14 वर्षांची विद्यार्थिनी आई-वडील आणि धाकट्या भावासह पुण्यातील हडपसरमध्ये आदर्शनगर माळवाडीत राहायची. जास्त घराबाहेर फिरु नकोस, घरातच अभ्यास कर असं आई-वडील तिला वारंवार सांगायचे. मात्र ती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती.

रविवारी आई वडील तिला आणि तिच्या चार वर्षांच्या भावाला घरात ठेवून सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. दुपारी तिने आपल्या धाकट्या भावादेखतच घरातील छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय दुपारी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तिचे वडील मार्केट यार्डमध्ये टेम्पोवर काम करतात, तर आई गृहिणी आहे.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Pune : Girl in eighth standard commits suicide in front of younger brother latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यातील क्रेन कोसळली, सात कामगारांचा मृत्यू
नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पातील...

पुणे : नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पासाठी तयार करण्यात येणारा

मनपा निवडणुकीत बनावट कागदपत्र सादर करणारा भाजप नगरसेवक शरण
मनपा निवडणुकीत बनावट कागदपत्र सादर...

पिंपरी-चिंचवड : बनावट कागदपत्र सादर करण्याचा ठपका असणारा पिंपरी

पुण्यात ब्राह्मण महासंघाचा विरोध झुगारुन ‘दशक्रिया’ सिनेमा प्रदर्शित
पुण्यात ब्राह्मण महासंघाचा विरोध...

पुणे : सिनेमात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा महासंघाचा आरोप करत

मुंबई-पुणे प्रवास आता 20 मिनिटांत, हायपरलूप तंत्रज्ञान येणार
मुंबई-पुणे प्रवास आता 20 मिनिटांत,...

पुणे : मुंबई-पुणे प्रवास आता अवघ्या 20 मिनिटांत पार करणं शक्य होणार

किडनी रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्याचा पुण्यात गूढ मृत्यू
किडनी रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्याचा...

पुणे : पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट उजेडात

हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज द्यायचा की नाही, पुण्यात हॉटेल मालकाची हुज्जत!
हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज द्यायचा...

पुणे: हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज अर्थात सेवा शुल्क देण्यास नकार

बिर्याणी खात सुवर्णपदकासाठीच्या 'त्या' अटीचा भीम आर्मीकडून निषेध
बिर्याणी खात सुवर्णपदकासाठीच्या...

पुणे : पुणे विद्यापीठाच्या सुवर्णपदकासाठीच्या शाकाहारी

पुण्यात PMPML बसचालकाचं फोनवर बोलत ड्रायव्हिंग
पुण्यात PMPML बसचालकाचं फोनवर बोलत...

पुणे :  वाहन चालवताना फोनवर बोलल्याचे घातक दुष्परिणाम वारंवार समोर

आमच्यासारखी अजितदादा-सुप्रिया सुळेंची ताटातूट होऊ नये : पंकजा
आमच्यासारखी अजितदादा-सुप्रिया...

पुणे : आम्हा भावा-बहिणीची जशी ताटातूट झाली, तसे कटू अनुभव अजित पवार

हत्येचा कट रचणाऱ्या 17 जणांना 'मोक्का', 4 पोलिसांचाही समावेश
हत्येचा कट रचणाऱ्या 17 जणांना 'मोक्का', 4...

पुणे : पिंपरीतील कामगार नेते कैलाश कदम यांच्या हत्येचा कट