पुण्याच्या भारती विद्यापीठातील मेडिकलच्या विद्यार्थिनीचा गळफास

By: | Last Updated: > Monday, 20 March 2017 6:16 PM
पुण्याच्या भारती विद्यापीठातील मेडिकलच्या विद्यार्थिनीचा गळफास

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियंका देवीदास भालेराव असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे.

26 वर्षांची प्रियंका भारती विद्यापीठातील आयुर्वेदिक महाविद्यालयात एमडीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. सोमवारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मूळ परभणीची असलेली प्रियंका शिक्षणाच्या निमित्ताने भारती विद्यापीठातील पीजी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती. भारती विद्यापीठ पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

First Published:

Related Stories

पालखी स्वागतावरुन पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
पालखी स्वागतावरुन पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

पुणे : पुण्यातील पालखी सोहळ्याच्या स्वागतावरुन महापालिकेतील

छत्रपती शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते: शरद पवार
छत्रपती शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते: शरद पवार

पुणे: छत्रपती शिवाजी हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, असं विधान

लेन कटिंगमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी हाईट बॅरियर्सचा उतारा
लेन कटिंगमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी हाईट बॅरियर्सचा उतारा

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर हाईट बॅरियर्स बसवण्यास

पीएमआरडीएचा विकास आराखडा एका वर्षाच्या आत बनवणार : गिरीश बापट
पीएमआरडीएचा विकास आराखडा एका वर्षाच्या आत बनवणार : गिरीश बापट

पुणे : पीएमआरडीएचा विकास आराखडा एक वर्षाच्या आत बनवणार असल्याची

राष्ट्रपतीपदासाठी कोंविद यांच्या नावाबाबत रामदास आठवले म्हणतात...
राष्ट्रपतीपदासाठी कोंविद यांच्या नावाबाबत रामदास आठवले म्हणतात...

पुणे : रामनाथ कोविंद यांच नाव राष्ट्रपतीपदासाठी जाहीर करणं, हा

पुण्यातील फॉर्च्युनरमधील बलात्काराची घटना बनाव
पुण्यातील फॉर्च्युनरमधील बलात्काराची घटना बनाव

पुणे : पुण्यातील उरुळी कांचनमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेली सामूहिक

पत्नीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या
पत्नीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या

पुणे: पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची

ज्योतीकुमारी बलात्कार-हत्या प्रकरण, दोषींची दया याचिका फेटाळली
ज्योतीकुमारी बलात्कार-हत्या प्रकरण, दोषींची दया याचिका फेटाळली

नवी दिल्ली : पुण्यात 2007 साली घडलेल्या ज्योतीकुमारी बलात्कार आणि

पुण्यात फॉर्च्युनरमध्ये गँगरेप, शिंदवणे घाटात धक्कादायक प्रकार
पुण्यात फॉर्च्युनरमध्ये गँगरेप, शिंदवणे घाटात धक्कादायक प्रकार

पुणे: सामूहिक बलात्काराने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे.

सोबत येत नसल्याने प्रेयसीवर गोळीबार
सोबत येत नसल्याने प्रेयसीवर गोळीबार

पुणे : प्रेयसी सोबत येत नसल्यानं प्रियकराने तिच्यावर गोळीबार