पुण्यातल्या सिम्बॉयसिसमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातल्या सिम्बॉयसिसमध्ये पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुल अनिल अगरवाल असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा नेपाळमधील असल्याची माहिती समजते आहे.

पुण्यातल्या सिम्बॉयसिसमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: पुण्यातल्या सिम्बॉयसिसमध्ये पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राहुल अनिल अगरवाल असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा नेपाळमधील असल्याची माहिती समजते आहे. राहुल आपल्या मित्रांसोबत एका रो हाऊसमध्ये राहत होता. बराच वेळ तो दरवाजा उघडत नसल्यानं त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला. तेव्हा राहुल गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.

राहुलनं नेमकी आत्महत्या कशामुळे केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसेच कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV