पुण्यात ज्वेलर्सकडे दोघींचा मंगळसूत्रावर डल्ला, प्रकार सीसीटीव्हीत

अडीच ते तीन तोळे वजनाचं मंगळसूत्र पुण्यातील सोनाराच्या दुकानातून दोन महिलांनी लंपास केलं

Pune : Two women looted Mangalsutra at jwellers, caught in cctv latest update

पुणे : पुण्यात सोनाराच्या दुकानातून दोन महिलांनी हातचलाखीने मंगळसूत्र लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आरोपी महिलांचा शोध पोलिस घेत आहेत.

पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या ‘परमार ज्वेलर्स’ या सराफाच्या दुकानात चोरीची घटना घडली. शनिवारी दोन महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या. दुकानदाराला गुंगवून त्यांनी हातचलाखीने एक मंगळसूत्र लंपास केलं.

हे मंगळसूत्र अडीच ते तीन तोळे वजनाचं असून त्याची किंमत तब्बल 70 हजार रुपयांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Pune : Two women looted Mangalsutra at jwellers, caught in cctv latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

VIDEO : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसाला मारहाण
VIDEO : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसाला मारहाण

पुणे : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण

पुण्यात दहीहंडीवरुन घरी परतताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
पुण्यात दहीहंडीवरुन घरी परतताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू

पुणे : पुण्यात दहीहंडी साजरी करुन घरी परतणाऱ्या गोविंदाचा अकस्मात

आईला रिक्षातून ढकललं, 10 दिवसांच्या बाळाला घेऊन सहप्रवासी महिला फरार
आईला रिक्षातून ढकललं, 10 दिवसांच्या बाळाला घेऊन सहप्रवासी महिला फरार

पुणे : 10 दिवसांच्या मुलीला रिक्षातून पळवून नेल्याची घटना पुण्यात

डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार
डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी

पुण्यात पूर्ववैमनस्यातून 32 वर्षीय तरुणाची हत्या
पुण्यात पूर्ववैमनस्यातून 32 वर्षीय तरुणाची हत्या

पुणे : पुण्यात 32 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली

रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?
रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?

पुणे : पुण्यात पहिल्यांदा गणपती कुणी बसवला, या वादाचा दुसरा भाग आता

ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात चितळेंच्या दुकानातून मिठाई गुल
ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात चितळेंच्या दुकानातून मिठाई गुल

पुणे : पुण्याची ओळख असलेल्या चितळे स्वीट्स अँड स्नॅक्स या फर्ममधली

‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, 37 हजार कोटींपासून बोली
‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, 37 हजार कोटींपासून बोली

पुणे: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहारा उद्योगसमूहाचा

पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य
पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये आज चक्क मुख्यमंत्री देवेंद्र

गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले
गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी