पुण्यात शिक्षक पतीकडून मुलादेखत शिक्षक पत्नीची हत्या

By: मिकी घई, एबीपी माझा, पुणे | Last Updated: Tuesday, 14 March 2017 8:57 AM
पुण्यात शिक्षक पतीकडून मुलादेखत शिक्षक पत्नीची हत्या

पुणे : शिक्षक पतीने मुलासमोरच शिक्षक पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. दारुच्या नशेत पत्नीसोबतच्या भांडणातून पतीने टोकाचं पाऊल उचलत हे कृत्य केलं.

पती सुनिल कदम याने हल्ला केल्यानंतर स्नेहा कदम गंभीर जखमी झाल्या. बिल्डिंगमधील इतर लोकांनी स्नेहा कदम यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

वडील आईला मारत असताना मुलाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

दरम्यान, स्नेहा कदम यांच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पुण्यातील वानवडी पोलिसांनी आरोपी सुनिल कदम याला अटक केली आहे.

First Published: Tuesday, 14 March 2017 8:51 AM

Related Stories

तुकाराम मुंढेंचा PMPML चा पदभार स्वीकारण्यास नकार?
तुकाराम मुंढेंचा PMPML चा पदभार...

पुणे : आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या

पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करुन मृतदेह पुरले
पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांची...

पुणे : पुण्यात पती-पत्नीसह त्यांच्या 12 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या

पुण्यात सिंहगड कॅम्पसबाहेर विद्यार्थ्याची हत्या, दोन विद्यार्थी अटकेत
पुण्यात सिंहगड कॅम्पसबाहेर...

पुणे : पुण्यातल्या सिंहगड कॅम्पसबाहेर किरकोळ वादातून गौरव जाधव या 20

पुण्यात मनसे नगरसेवक आणि भाजप नगरसेविकेच्या पतीमध्ये हाणामारी
पुण्यात मनसे नगरसेवक आणि भाजप...

पुणे : पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपच्या नगरसेविका

झुबेर शेख 'पुणे श्री 2017'चा मानकरी
झुबेर शेख 'पुणे श्री 2017'चा मानकरी

पुणे : पुणे जिल्हा विजेतेपदासाठी आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत झुबेर

राज्यात उन्हाने काहिली, मात्र हिट वेव्ह नाही : पुणे वेधशाळा
राज्यात उन्हाने काहिली, मात्र हिट...

पुणे : अजून चैत्र महिना सुरु झाला नसला तरी राज्यात वैशाख वणवा

पत्नीच्या हाताचं यश माहिती असतं तर राजकारणात आलोच नसतो : पवार
पत्नीच्या हाताचं यश माहिती असतं तर...

पुणे : ‘आपल्या पत्नी प्रतिभा यांना बारामतीकर गेल्या पन्नास

पुण्यात महर्षी कर्वेंच्या पुतळ्याचं नूतनीकरण, सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा
पुण्यात महर्षी कर्वेंच्या पुतळ्याचं...

पुणे : गेल्या 15 दिवसांपासून कोथरुडमधील कर्वे पुतळा परिसरात असलेला

नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष
नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम...

मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुणे

निष्काळजी बाईकस्वारीमुळे पडून आईचा मृत्यू, पुण्यात मुलावर गुन्हा
निष्काळजी बाईकस्वारीमुळे पडून आईचा...

पुणे : निष्काळजीपणे बाईक चालवल्यामुळे त्यावरुन पडून आईचा मृत्यू