पुण्यातील 'आयुका'च्या पुढाकारानं नव्या आकाशगंगेचा शोध!

पुण्यातील 'आयुका' या संस्थेने अवकाशातील नव्या आकाशगंगेचा शोध लावला आहे. या नव्या आकाशगंगेचं नामकरण 'सरस्वती' असं करण्यात आलं आहे.

the IUCAA Research found new galaxy

पुणे : पुण्यातील ‘आयुका’ या संस्थेने अवकाशातील नव्या आकाशगंगेचा शोध लावला आहे. या नव्या आकाशगंगेचं नामकरण ‘सरस्वती’ असं करण्यात आलं आहे.

‘आयुका’मध्ये या प्रकल्पावर गेल्या पाच वर्षांपासून काम सुरु होतं. ‘आयुका’नं शोधलेल्या या नव्या आकाशगंगेचा समूह पृथ्वीपासून जवळपास चारशे कोटी प्रकाशवर्षे दूर आहे.

भारतीय खगोलशास्त्रांना लागलेल्या हा गॅलक्सी महासमूह मीन राशीत सापडला असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, पुराणात लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या संदर्भावरुन या महासमुहाला सरस्वती नाव दिल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

पुण्याच्या ‘आयुका’च्या पुढाकारानं झालेल्या या संशोधनात आयसर, एनआयटी जमशेदपूर आणि केरळच्या न्यूमन कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. हजारो दीर्घिकांचे ४३ समूह असलेल्या या महासमुहाचं वस्तुमान दोन कोटी अब्ज सूर्यांइतकं असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, ब्रह्मांडात मुळातच खूप मोजके आकाशगंगांचे समुह आहेत. त्या पार्श्वभूमीवर या महासमुहाचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावल्यामुळे जगभरात भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक होत आहे.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:the IUCAA Research found new galaxy
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

गिरीश बापटांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट, आरोपीला बेड्या
गिरीश बापटांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट, आरोपीला बेड्या

पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने फेसबुकवर फेक

उद्योजक अविनाश भोसले आणि विश्वजीत कदमांवर आयकर छापे
उद्योजक अविनाश भोसले आणि विश्वजीत कदमांवर आयकर छापे

पुणे: पुण्यातील नामांकित उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर

हिट अॅण्ड रन: पुण्यात तरुण इंजिनिअरचा अपघाती मृत्यू
हिट अॅण्ड रन: पुण्यात तरुण इंजिनिअरचा अपघाती मृत्यू

पुणे: पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना काल (गुरुवार) घडली.

पुण्यात नागानेच नागाला गिळलं!
पुण्यात नागानेच नागाला गिळलं!

पुणे: पुण्याच्या मंचरमध्ये नागानेच नाग गिळल्याचा प्रकार समोर आला

उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात समावेश
उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात समावेश

पुणे: शहरालगतच्या  34 गावांपैकी केवळ दोन गावांचा पुणे

पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बिश्रामबाग

शाहिस्तेखानाला 56 दिवस झुंजवणाऱ्या ‘भुईकोट’ची तटबंदी ढासळली!
शाहिस्तेखानाला 56 दिवस झुंजवणाऱ्या ‘भुईकोट’ची तटबंदी ढासळली!

पुणे : चाकणमधील भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी ढासळली आहे.

लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पर्यटकाचा मृत्यू
लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पर्यटकाचा मृत्यू

पिंपरी : लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पडल्यानं एका

लोणावळ्यातील भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना बंदी
लोणावळ्यातील भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना बंदी

पुणे: लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास

तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का?
तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का?

पुणे : तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरताना थोडं सजग राहणं गरजेचं