तुकाराम मुंढेंना धमकावल्याप्रकरणी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

Threat to Tukaram Mundhe, Filed a complaint against the corporator latest update

पुणे: पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंना धमकावल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काही समस्यांचं निवारण करण्यासाठी आबा बागूल हे तुकाराम मुंढेच्या भेटीला गेले होते. मात्र यावेळी बागूल आणि तुकारम मुंढे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

त्यावेळी बागुल यांनी पीएमपीएमएल विरोधात आंदोलन करण्याचा आणि बसेस अडवण्याचा इशारा दिला. यावेळी नगरसेवक आबा बागूल यांनी तुकाराम मुंढेंना धमकावलं अशी तक्रार मुंढेंच्या सुरक्षारक्षकानं दिली.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Threat to Tukaram Mundhe, Filed a complaint against the corporator latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात समावेश
उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात समावेश

पुणे: शहरालगतच्या  34 गावांपैकी केवळ दोन गावांचा पुणे

पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बिश्रामबाग

शाहिस्तेखानाला 56 दिवस झुंजवणाऱ्या ‘भुईकोट’ची तटबंदी ढासळली!
शाहिस्तेखानाला 56 दिवस झुंजवणाऱ्या ‘भुईकोट’ची तटबंदी ढासळली!

पुणे : चाकणमधील भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी ढासळली आहे.

लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पर्यटकाचा मृत्यू
लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पर्यटकाचा मृत्यू

पिंपरी : लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पडल्यानं एका

लोणावळ्यातील भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना बंदी
लोणावळ्यातील भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना बंदी

पुणे: लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास

तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का?
तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का?

पुणे : तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरताना थोडं सजग राहणं गरजेचं

पुण्यातल्या सिम्बॉयसिसमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यातल्या सिम्बॉयसिसमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: पुण्यातल्या सिम्बॉयसिसमध्ये पदवीच्या तिसऱ्या वर्षात

पुण्यातील 'आयुका'च्या पुढाकारानं नव्या आकाशगंगेचा शोध!
पुण्यातील 'आयुका'च्या पुढाकारानं नव्या आकाशगंगेचा शोध!

पुणे : पुण्यातील ‘आयुका’ या संस्थेने अवकाशातील नव्या आकाशगंगेचा

फणा काढलेल्या नागासोबत दोन भावांचा दोन तास थरार
फणा काढलेल्या नागासोबत दोन भावांचा दोन तास थरार

बारामती : बारामतीतील एमआयडीसीजवळ एक थराराक प्रकार घडला. एक नाग

शेतकऱ्यांची थट्टा करणारे हवामान खाते बंद करा: स्वाभिमानी शेतकरी संघटना
शेतकऱ्यांची थट्टा करणारे हवामान खाते बंद करा: स्वाभिमानी शेतकरी...

पुणे: ‘शेतकऱ्यांची थट्टा करणारे हवामान खाते बंद करा.’ अशी मागणी