पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना फाशीच दिली पाहिजे : विक्रम गोखले

भारतात राहुन जे लोक पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात, त्यांना फाशीच दिली पाहिजे, अशी तीव्र भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केली आहे. हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या कला क्रीडा जीवन गौरव पुरस्कार समारंभात ते बोलत होते.

vikram golkhle on award returing and intolerance issue

पुणे : भारतात राहून भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी चांगलाचं फैलावर घेतलंय. ‘भारतात राहुन जे लोक पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात, त्यांना फाशीच दिली पाहिजे, अशी तीव्र भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केली आहे. हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या कला क्रीडा जीवन गौरव पुरस्कार समारंभात ते बोलत होते.

तसेच पुरस्कार परत करणाऱ्यांनाही गोखले यांनी चांगलच खडसावलं. ”भारत हा सहिष्णू देश आहे. पण ज्यांनी याला असहिष्णू म्हणत पुरस्कार वापसी केली, त्यांना पुरस्कार दिलेच कशाला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

विक्रम गोखले म्हणाले की, ”माझ्या देशात राहायचं, माझ्या देशाचे नागरिक म्हणून मिरवायचं, आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात. अशा व्यक्तींना फाशीच दिली पाहिजे. माझ्या दृष्टीने हा देशद्रोहच आहे.”

विशेष म्हणजे, पुरस्कार वापसी करणाऱ्यांचे दहशतवाद्यांशी हातमिळवणी करताना फोटो असल्याचाही दावा विक्रम गोखले यांनी यावेळी केला. ”अशा लोकांचा मी तिरसकार करतो. माझ्या देशात राहुन अशी कृती करायची असेल, तर त्यांनी या देशातून खुशाल चालतं व्हावं,” असंही ते यावेळी म्हणाले.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:vikram golkhle on award returing and intolerance issue
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

VIDEO : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसाला मारहाण
VIDEO : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीची वाहतूक पोलिसाला मारहाण

पुणे : पुण्यात न्यायाधीशाच्या पतीने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण

पुण्यात दहीहंडीवरुन घरी परतताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
पुण्यात दहीहंडीवरुन घरी परतताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू

पुणे : पुण्यात दहीहंडी साजरी करुन घरी परतणाऱ्या गोविंदाचा अकस्मात

आईला रिक्षातून ढकललं, 10 दिवसांच्या बाळाला घेऊन सहप्रवासी महिला फरार
आईला रिक्षातून ढकललं, 10 दिवसांच्या बाळाला घेऊन सहप्रवासी महिला फरार

पुणे : 10 दिवसांच्या मुलीला रिक्षातून पळवून नेल्याची घटना पुण्यात

डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार
डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी

पुण्यात पूर्ववैमनस्यातून 32 वर्षीय तरुणाची हत्या
पुण्यात पूर्ववैमनस्यातून 32 वर्षीय तरुणाची हत्या

पुणे : पुण्यात 32 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली

रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?
रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?

पुणे : पुण्यात पहिल्यांदा गणपती कुणी बसवला, या वादाचा दुसरा भाग आता

ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात चितळेंच्या दुकानातून मिठाई गुल
ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात चितळेंच्या दुकानातून मिठाई गुल

पुणे : पुण्याची ओळख असलेल्या चितळे स्वीट्स अँड स्नॅक्स या फर्ममधली

‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, 37 हजार कोटींपासून बोली
‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, 37 हजार कोटींपासून बोली

पुणे: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहारा उद्योगसमूहाचा

पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य
पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये आज चक्क मुख्यमंत्री देवेंद्र

गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले
गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी