स्पॉट फिक्सिंगप्रकरणात पाकचा आणखी एक क्रिकेटपटू निलंबित

स्पॉट फिक्सिंगप्रकरणात पाकचा आणखी एक क्रिकेटपटू निलंबित

इस्लामाबाद: स्पॉट फिक्सिंगप्रकरणात पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटर निलंबित करण्यात आला आहे.

पाकिस्तान सुपर लीगमधल्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणात निलंबित करण्यात आलेला शाहझेब हसन हा चौथा क्रिकेटर ठरला आहे.

या प्रकरणात शाहझेब हसनवर आरोपपत्रही ठेवण्यात आल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या नोटिशीला 14 दिवसांमध्ये उत्तर देणं शाहझेबला बंधनकारक आहे.

या प्रकरणात आधी शर्जिल खान, खालिद लतिफ आणि मोहम्मद इरफान या तिघांना निलंबित करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान निलंबित

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: PCB
First Published:
LiveTV