भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचं वेळापत्रक जाहीर

या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच वनडे सामने आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचं वेळापत्रक जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया संघ लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते पाच वनडे  आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत. या मालिकेचं वेळापत्रक आज (शुक्रवार) बीसीसीआयनं जाहीर केलं. यामध्ये गुवाहटी आणि तिरुअनंतपुरममध्ये पहिल्यांदाच आतंरराष्ट्रीय टी-20 सामने खेळवण्यात येणार आहे.

या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच वनडे सामने आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. तसंच या मालिकेआधी एक सराव सामनाही खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सराव सामना हा 12 सप्टेंबरला चेन्नईत खेळविण्यात येणार आहे.

वनडे मालिका वेळापत्रक

पहिली वनडे - 17 सप्टेंबर (रविवार) : चेन्नई

दुसरी वनडे - 21 सप्टेंबर (गुरुवार) : कोलकाता

तिसरी वनडे - 24 सप्टेंबर (रविवार) : इंदूर

चौथी वनडे - 28 सप्टेंबर (गुरुवार) : बंगळुरु

पाचवी वनडे - 1 ऑक्टोबर (रविवार) : नागपूर

टी-20 मालिका वेळापत्रक

पहिला टी-20 सामना - 7 ऑक्टोबर (शनिवार) : रांची
दुसरा टी-20 सामना - 10 ऑक्टोबर (मंगळवार) : गुवाहटी
तिसरा टी-20 सामना - 13 ऑक्टोबर (शुक्रवार) : हैदराबाद

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV