सुनील ग्रोव्हर आणि सनी लिओनी एकत्र झळकणार

By: | Last Updated: > Monday, 10 April 2017 1:38 PM
Comedian Sunil Grover to work with actress sunny leone in IPL 2017

मुंबई : सुनील ग्रोव्हरच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. कपिल शर्मासोबतच्या भांडणानंतर ‘द कपिल शर्मा शो’मधून मागील काही दिवसांपासून गायब असलेला सुनील ग्रोव्हर, पुन्हा एकदा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

तुमचा आवडता कॉमेडियन आयपीएलमध्ये मसाला कॉमेंट्र करताना दिसेल. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिऑनी पण असेल. स्वत: सुनील ग्रोव्हरने ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

सुनीलने ट्विटर लिहिलं आहे की, ‘येत आहे, प्रत्येकाची चाहती, फॅन्स तिला बेबी डॉल म्हणतात. अंदाज लावा, मसाला कॉमेंट्रीसाठी मला कोण साथ देणार आहे?’


यानंतर सगळ्यांनाच समजलं की, ही बेबी डॉल म्हणजे सनी लिऑनी आहे. आयपीएलचं UC न्यूज अॅप बेस्ड कॉमेंट्री आहे. इथे हे दोन्ही स्टार्स 13 एप्रिलला लाईव्ह कॉमेंट्री करतील. गुरुवारी होणारा हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळवला जाईल.

दरम्यान, कपिल शर्मासोबत विमानात झालेल्या भांडणानंतर सुनील ग्रोव्हर ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये अजून परतलेला नाही. कपिल आणि इतर कॉमेडियन्सचे त्याला आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

संबंधित बातम्या

…म्हणून सुनील ग्रोव्हर कपिलसोबत काम करण्यास तयार?

सोनी टीव्हीचं कपिलला एक महिन्यांचं अल्टिमेटम

कपिल शर्माला प्रेक्षकांना 10 मिनिटंही हसवता आलं नाही, शूटिंग रद्द

प्रेक्षकांना हसवताना कपिलची दमछाक, सुनील ग्रोव्हरचा लाईव्ह परफॉर्मन्स हिट

कपिलच्या शोमध्ये ‘नानी’ची ‘घरवापसी’?, सुनील ग्रोव्हरवरुन सस्पेंस कायम

सध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीट

एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत

…म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?

‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?

कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर

कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?

सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट

…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Comedian Sunil Grover to work with actress sunny leone in IPL 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र
‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन

VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज
VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज

मुंबई : अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा टीझर

आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट
आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर

'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?
'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?

मुंबई : ‘बाहुबली 2’ च्या घवघवीत यशानंतर आता प्रभासचा प्रत्येक

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात

ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा
ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा

नवी दिल्ली : ड्रग्ज तस्करी प्रकरणी फरार घोषित करण्यात आलेली कोणे

आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!
आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या

सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री
सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री

मुंबई : सेन्सॉर बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवण्यापूर्वी पहलाज

‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!
‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!

मुंबई : सुपरहिट ‘शोले’ सिनेमाच्या प्रदर्शनाला आज 42 वर्षे पूर्ण झाली.

... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?
... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या