ख्रिस्तियानो रोनाल्डोने मेस्सीला मागे टाकलं

जागतिक फुटबॉल संघटना 'फिफा'च्या 2017 च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने मेस्सीला मागे टाकलं

लंडन: पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडस्ची लिके मार्टिन्स हे यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरले आहेत. जागतिक फुटबॉल संघटना 'फिफा'च्या 2017 च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.

लंडनच्या पेलाडियम थिएटरमध्ये सोमवारी रात्री हा शानदार सोहळा पार पडला.

Sarina Wiegman

रोनाल्डोने आपल्या पुरस्काराबद्दल जगभरातील आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने सलग तिसऱ्या वर्षी आणि एकूण सहाव्यांदा हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचसोबत मेस्सीचा पाचवेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रमदेखील त्याने मोडीत काढलाय.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: FIFA Cristiano Ronaldo beats Lionel Messi to win Fifa best male player award
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV