महेंद्रसिंह धोनी असलेल्या हॉटेलमध्ये आग

महेंद्रसिंह धोनी असलेल्या हॉटेलमध्ये आग

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी असलेल्या हॉटेलमध्ये आग लागली आहे. दिलासादायक बाब म्हणजे महेंद्रसिंह धोनीसह सर्व खेळाडू सुरक्षित आणि सुखरुप आहेत.

झारखंड आणि बंगाल संघामध्ये विजय हजारे ट्रॉफीचा उपांत्य सामना आज दिल्लीच्या पालममध्ये होणार होता. त्यासाठी झारखंडचा संघ दिल्लीत आला होता. द्वारका सेक्टर 10 मधील ‘वेलकम’ या हॉटेलमध्ये संघ थांबला होता, तिथे आग लागली.

परंतु आगीत खेळांडूंचं क्रिकेट किट जळाल्याने आजचा सामना रद्द करण्यात आला आहे. आता हा सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात खेळवला जाणार आहे.

ज्यावेळी आग लागली त्यावेळी कर्णधार धोनीसह झारखंडचा संपूर्ण संघ हॉटेलमध्ये उपस्थित होता. आग लागल्यानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.

First Published: Friday, 17 March 2017 9:17 AM

Related Stories

82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव
82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव

मुंबई : धर्मशाला कसोटीनंतर भारतातील प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या

अश्विनचा विक्रम, एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू
अश्विनचा विक्रम, एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू

मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा

ब्रेट ली म्हणतो 'जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात'
ब्रेट ली म्हणतो 'जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात'

धर्मशाला : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला उजव्या खांद्याच्या

टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय!
टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय!

शिमला: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे

IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला
IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला

धर्मशाला : भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या धडाकेबाज

केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस
केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस

मुबंई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांना

शशांक मनोहर ICC च्या चेअरमनपदी कायम राहणार
शशांक मनोहर ICC च्या चेअरमनपदी कायम राहणार

मुंबई : शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजे

...तरच चौथ्या कसोटीत खेळेन : विराट कोहली
...तरच चौथ्या कसोटीत खेळेन : विराट कोहली

मुंबई : “जर मी 100 टक्के फिट असेन तरच खेळेन,” असं स्पष्टीकरण टीम

पुणे कसोटी जिंकून देणाऱ्या स्टीव्ह ओ'कीफला विश्रांती?
पुणे कसोटी जिंकून देणाऱ्या स्टीव्ह ओ'कीफला विश्रांती?

धर्मशाला: ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्यातली पुण्याची पहिली कसोटी

विराट कोहली चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी साशंकता
विराट कोहली चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी साशंकता

धरमशाला: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या धरमशालाच्या चौथ्या