भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतीय सैन्यात दाखल!

By: | Last Updated: > Monday, 13 March 2017 12:35 PM
Javelin thrower Neeraj Chopra joins Indian Army

नवी दिल्ली : ज्युनियर अॅथलेटिक्समधला भारताचा विश्वविक्रमी भालाफेकपटू नीरज चोप्राला भारतीय सैन्याने आपल्या सेवेत सामावून घेतलं आहे. नीरज ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून सेनादलाच्या सेवेत दाखल झाला आहे.

सेनादलाच्या सेवेत रुजू झाल्यामुळे आता आपल्याला कामगिरी आणि कुटुंबीयांवरही लक्ष केंद्रीत करता येईल, असं नीरज चोप्राने म्हटलं आहे.

गेल्या वर्षी पोलंडमध्ये झालेल्या वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने 86.48 मीटर्स अंतरावर भालाफेक करुन नव्या विश्वविक्रमाची नोंद केली होती.

विशेष म्हणजे रिओ ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या खेळाडूच्या 85.38 मीटर्स या कामगिरीपेक्षा नीरजची कामगिरी सरस आहे.

First Published:

Related Stories

क्रिकेटच्या मैदानात भारत-पाक पुन्हा भिडणार!
क्रिकेटच्या मैदानात भारत-पाक पुन्हा भिडणार!

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम

पुन्हा कोच होणार का, गॅरी कर्स्टन म्हणतात...
पुन्हा कोच होणार का, गॅरी कर्स्टन म्हणतात...

मुंबई: अनिल कुंबळे यांच्यानंतर टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक कोण

कुंबळे-कोहली वादावर गांगुलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुंबळे-कोहली वादावर गांगुलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

कोलकाता: अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

...म्हणून इंजिनिअर तरुणाचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज!
...म्हणून इंजिनिअर तरुणाचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी...

मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी एका इंजिनिअर तरुणानं

बुमरा आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर
बुमरा आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर

दुबई : टीम इंडियाचा युवा गोलंदाज जसप्रित बुमराने आयसीसी टी-20

प्रशिक्षकपदासाठी आता सेहवागला रवी शास्त्रींची टक्कर!
प्रशिक्षकपदासाठी आता सेहवागला रवी शास्त्रींची टक्कर!

नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री पुन्हा एकदा टीम

श्रीलंका क्रिकेट बोर्ड मलिंगावर शिस्तभंगाची कारवाई करणार?
श्रीलंका क्रिकेट बोर्ड मलिंगावर शिस्तभंगाची कारवाई करणार?

कोलंबो : श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाविरोधात शिस्तभंगाची कारवाई

क्रिकेटर रॉबिन उथप्पाच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार!
क्रिकेटर रॉबिन उथप्पाच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार!

मुंबई: टीम इंडियाचा स्टायलिश फलंदाज आणि केकेआरचा विकेटकिपर रॉबिन

राजीव शुक्ला अध्यक्ष, लोढा समितींच्या शिफारसींसाठी BCCI ची नवी समिती
राजीव शुक्ला अध्यक्ष, लोढा समितींच्या शिफारसींसाठी BCCI ची नवी समिती

नवी दिल्ली: लोढा समितीच्या शिफारशी बीसीसीआयच्या प्रशासनात

IPL मध्ये व्हिवोची बाजी, 2199 कोटींच्या बोलीसह ओपोवर मात
IPL मध्ये व्हिवोची बाजी, 2199 कोटींच्या बोलीसह ओपोवर मात

मुंबई : मोबाईल हॅण्डसेटचं उत्पादन करणारा चिनी उद्योगसमूह व्हिवोने