डाईव्ह मारताना कोहलीला दुखापत, मैदानातून बाहेर

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 16 March 2017 3:22 PM
डाईव्ह मारताना कोहलीला दुखापत, मैदानातून बाहेर

रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रांचीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, विराट कोहलीला मैदानातून बाहेर जावं लागलं.

खरंतर चौकार रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोहलीने बाऊंड्री लाईन डाईव्ह मारली. पण या प्रयत्नात त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली.

उपहारानंतर रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पीटर हॅण्ड्सकॉम्बने मिड-विकेटला बॉल टोलवला. कोहलीने डाईव्ह मारुन बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. पण खाली पडताना त्याचा उजवा खांदा जमिनीवर आदळला.

यावेळी विराट कोहलीच्या खांद्यात वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर कोहली मैदान सोडून गेला.

विराट कोहलीच्या जागी अभिनव मुकुंद मैदानात आहे. तर अजिंक्य रहाणे टीम इंडियाचं नेतृत्त्व करत आहे.

First Published: Thursday, 16 March 2017 3:22 PM

Related Stories

82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव
82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव

मुंबई : धर्मशाला कसोटीनंतर भारतातील प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या

अश्विनचा विक्रम, एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू
अश्विनचा विक्रम, एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू

मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा

ब्रेट ली म्हणतो 'जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात'
ब्रेट ली म्हणतो 'जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात'

धर्मशाला : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला उजव्या खांद्याच्या

टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय!
टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय!

शिमला: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे

IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला
IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला

धर्मशाला : भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या धडाकेबाज

केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस
केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस

मुबंई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांना

शशांक मनोहर ICC च्या चेअरमनपदी कायम राहणार
शशांक मनोहर ICC च्या चेअरमनपदी कायम राहणार

मुंबई : शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजे

...तरच चौथ्या कसोटीत खेळेन : विराट कोहली
...तरच चौथ्या कसोटीत खेळेन : विराट कोहली

मुंबई : “जर मी 100 टक्के फिट असेन तरच खेळेन,” असं स्पष्टीकरण टीम

पुणे कसोटी जिंकून देणाऱ्या स्टीव्ह ओ'कीफला विश्रांती?
पुणे कसोटी जिंकून देणाऱ्या स्टीव्ह ओ'कीफला विश्रांती?

धर्मशाला: ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्यातली पुण्याची पहिली कसोटी

विराट कोहली चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी साशंकता
विराट कोहली चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी साशंकता

धरमशाला: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या धरमशालाच्या चौथ्या