भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी मार्शऐवजी मॅक्सवेलला संधी?

By: | Last Updated: > Monday, 13 March 2017 11:31 PM
mitchel marsh out from third test against india

मुंबई : भारत दौऱ्यातल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळवण्यासाठी मार्कस स्टॉईनिस आणि ग्लेन मॅक्सवेल या व्हिक्टोरियाच्या खेळाडूंमध्ये मुख्य चुरस आहे.

मिचेल मार्शला खांद्याच्या दुखापतीमुळे भारत दौऱ्यातल्या उर्वरित कसोटी सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला सहाव्या क्रमांकावर एखाद्या अष्टपैलू शिलेदाराची गरज आहे.

ग्लेन मॅक्सवेल हा आधीपासूनच ऑस्ट्रेलिया संघाचा घटक आहे. त्याचा त्याला लाभ होऊ शकतो. पण स्टॉईनिसची अष्टपैलू गुणवत्ता आणि प्रामुख्याने त्याचं स्विंग गोलंदाजीतलं कौशल्यही दुर्लक्षित करता येण्यासारखं नाही.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघातल्या वाढत्या दुखापती लक्षात घेता अॅश्टन अॅगर आणि उस्मान ख्वाजा यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या बोर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीच्या मालिकेची तिसरी कसोटी 16 मार्चपासून रांचीमध्ये खेळवली जाणार असून, झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममधला हा पहिलाच कसोटी सामना ठरणार आहे.

First Published:

Related Stories

क्रिकेटच्या मैदानात भारत-पाक पुन्हा भिडणार!
क्रिकेटच्या मैदानात भारत-पाक पुन्हा भिडणार!

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम

पुन्हा कोच होणार का, गॅरी कर्स्टन म्हणतात...
पुन्हा कोच होणार का, गॅरी कर्स्टन म्हणतात...

मुंबई: अनिल कुंबळे यांच्यानंतर टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक कोण

कुंबळे-कोहली वादावर गांगुलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुंबळे-कोहली वादावर गांगुलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

कोलकाता: अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

...म्हणून इंजिनिअर तरुणाचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज!
...म्हणून इंजिनिअर तरुणाचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी...

मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी एका इंजिनिअर तरुणानं

बुमरा आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर
बुमरा आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर

दुबई : टीम इंडियाचा युवा गोलंदाज जसप्रित बुमराने आयसीसी टी-20

प्रशिक्षकपदासाठी आता सेहवागला रवी शास्त्रींची टक्कर!
प्रशिक्षकपदासाठी आता सेहवागला रवी शास्त्रींची टक्कर!

नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री पुन्हा एकदा टीम

श्रीलंका क्रिकेट बोर्ड मलिंगावर शिस्तभंगाची कारवाई करणार?
श्रीलंका क्रिकेट बोर्ड मलिंगावर शिस्तभंगाची कारवाई करणार?

कोलंबो : श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाविरोधात शिस्तभंगाची कारवाई

क्रिकेटर रॉबिन उथप्पाच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार!
क्रिकेटर रॉबिन उथप्पाच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार!

मुंबई: टीम इंडियाचा स्टायलिश फलंदाज आणि केकेआरचा विकेटकिपर रॉबिन

राजीव शुक्ला अध्यक्ष, लोढा समितींच्या शिफारसींसाठी BCCI ची नवी समिती
राजीव शुक्ला अध्यक्ष, लोढा समितींच्या शिफारसींसाठी BCCI ची नवी समिती

नवी दिल्ली: लोढा समितीच्या शिफारशी बीसीसीआयच्या प्रशासनात

IPL मध्ये व्हिवोची बाजी, 2199 कोटींच्या बोलीसह ओपोवर मात
IPL मध्ये व्हिवोची बाजी, 2199 कोटींच्या बोलीसह ओपोवर मात

मुंबई : मोबाईल हॅण्डसेटचं उत्पादन करणारा चिनी उद्योगसमूह व्हिवोने