भर स्टेडियममध्ये बॅक फ्लिप करताना बॉडी बिल्डरचा दुर्दैवी मृत्यू

सिफिसो थाबेटने बॅकफ्लिप मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रिप सुटल्याने तो जमिनीवर कोसळला. या घटनेत मानेचं हाड मोडल्याने तो जमिनीवर निपचित पडून राहिला.

By: | Last Updated: > Saturday, 12 August 2017 8:07 AM
South African body-builder dies horrifically after attempting back flip

डरबन : दक्षिण आफ्रिकेच्या बॉडी बिल्डरचा एका स्पर्धेत दुर्दैवी मृत्यू झालाहे. माजी आएफबीबी जुनियर चॅम्पियन सिफिसो लंगेलो थाबेटने बॅकफ्लिप मारताना जीव गमावला. तो अवघ्या 23 वर्षांचा होता.

स्टेडियमध्ये प्रेक्षकांच्या उडंद प्रतिसादाने त्याला हुरुप आला. 75 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत मॅटच्या मध्यभागी येऊन सिफिसो थाबेटने बॅकफ्लिप मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रिप सुटल्याने तो जमिनीवर कोसळला. या घटनेत मानेचं हाड मोडल्याने तो जमिनीवर निपचित पडून राहिला. यानंतर त्याने प्राण सोडले.

दक्षिण आफ्रिकेत मागील आठवड्यात शनिवारी (5 ऑगस्ट) ही स्पर्धा पार पडली. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सिफिसो लंगेलो थाबेटच्या मृत्यूमुळे बॉडीबिल्डिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे. थाबेट हा दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू नतालच्या उम्लाझीचा रहिवासी होता.

पाहा व्हिडीओ

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:South African body-builder dies horrifically after attempting back flip
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर
अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

मुंबई : अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक आज (गुरुवार)

पहिलं शतक ठोकल्यानंतर हार्दिक पंड्याचं वडिलांना खास गिफ्ट
पहिलं शतक ठोकल्यानंतर हार्दिक पंड्याचं वडिलांना खास गिफ्ट

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा ऑल

वय नाही, फिटनेस पाहा, धोनी युवा खेळाडूंपेक्षाही तंदुरुस्त!
वय नाही, फिटनेस पाहा, धोनी युवा खेळाडूंपेक्षाही तंदुरुस्त!

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या

... म्हणून युवराजला वन डे संघातून वगळलं!
... म्हणून युवराजला वन डे संघातून वगळलं!

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाचा

अनुष्का शर्मा श्रीलंकेत, कोहली आणि फॅन्ससोबत फोटोसेशन
अनुष्का शर्मा श्रीलंकेत, कोहली आणि फॅन्ससोबत फोटोसेशन

कोलंबो : कसोटी मालिकेत श्रीलंकेवर 3-0 अशी मात करत टीम इंडियानं एक नवा

बीसीसीआयचा पदाधिकाऱ्यांवर खर्च की उधळपट्टी?
बीसीसीआयचा पदाधिकाऱ्यांवर खर्च की उधळपट्टी?

मुंबई : बीसीसीआयच्या खजिन्यातून गेल्या सव्वादोन वर्षांमध्ये

डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने क्रिकेटरचा मृत्यू
डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने क्रिकेटरचा मृत्यू

कराची : पाकिस्तानातल्या स्थानिक क्रिकेटमधल्या एका दुर्दैवी घटनेत,

सराव सामन्यात हेजलवूडच्या बाऊन्सरवर डेव्हिड वॉर्नर जखमी
सराव सामन्यात हेजलवूडच्या बाऊन्सरवर डेव्हिड वॉर्नर जखमी

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर एका सराव सामन्यात जॉश

4 वर्षानंतर श्रीशांतची क्रिकेटच्या मैदानावर एंट्री
4 वर्षानंतर श्रीशांतची क्रिकेटच्या मैदानावर एंट्री

कोच्ची (केरळ) : फिक्सिंगप्रकरणी क्रिकेटर एस. श्रीशांतवर घालण्यात

आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर, टीम इंडिया अव्वल स्थानी कायम
आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर, टीम इंडिया अव्वल स्थानी कायम

मुंबई : श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर जाहीर झालेल्या