VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!

झिवाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्याची ही पहिली वेळ नाही. विराटसोबतचा तिचा व्हिडीओ फारच क्युट होता.

VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा क्युट फोटो आणि व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर सगळ्यांची आवडती बनत आहे. आता सोशल मीडियावर झिवाचा नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ती आपल्या चिमुकल्या हातांनी चपाती बनवायला शिकत आहे.

VIDEO: बोबड्या बोलीत धोनीच्या लेकीचं मस्त गाणं

झिवाचा हा व्हिडीओला लोकांची पसंती मिळत आहे. झिवा एवढ्या गोल गोल चपात्या कशी काय बनवतेय हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.Round round Roti !


A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on

 

झिवाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्याची ही पहिली वेळ नाही. विराटसोबतचा तिचा व्हिडीओ फारच क्युट होता.

VIDEO : धोनीची मुलगी झिवासोबत विराटचे बोबडे बोल

महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी सिंह धोनी कायमच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अनेक वेळा ते मुलगी झिवाचे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करतात.

VIDEO : महेंद्रसिंह धोनीचा साक्षीसमोर भन्नाट डान्स!

काही दिवसांपूर्वी धोनी आणि झिवाचा लाडू खातानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. दिवाळीआधी धोनीने आपल्या मुलीसोबत 'लाडू अटॅक'चा एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यात ते दोघे लाडूसाठी भांडताना दिसत आहेत.

Attack on besan ka laddoo

A post shared by @mahi7781 on


@mahi7781 @sakshisingh_r ❤️❤️. Song taught by “Sheila Aunty”(her Nanny from Kerala)

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on


क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: VIDEO : MS Dhoni’s daughter Ziva making roti
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV