हॅकर्सला लगाम घालण्यासाठी ट्विटरचं एक जबरदस्त फीचर

By: | Last Updated: > Thursday, 9 March 2017 4:43 PM
Add extra layer of protection to your Twitter account

फाईल फोटो

मुंबई: ट्विटरचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, बऱ्याचदा काही जणांचे अकाउंट हॅक होण्याचा घटना समोर येत आहे. या सर्वाचा विचार करुन ट्विटरनं आता यूजर्ससाठी एक नवं फीचर आणलं आहे.

आजवर फक्त पासवर्ड हे एकमेव फीचर होतं की, ज्यामुळे तुमचं ट्विटर अकाउंट हे सुरक्षित राहत होतं. मात्र, बऱ्याचदा हॅकर्स तुमचा पासवर्ड हॅक करतात. यावरच ट्विटरनं आता नवा उपाय शोधला आहे.

जर तुमच्याकडे आयओएस किंवा अँड्रॉईड डिव्हाईस असेल तर त्याच्याशी संबंधित ट्विटर अॅपचं अॅप डाऊनलोड करुन घ्यावं लागेल.

सर्वात आधी तुम्हाला ट्विटरच्या अकाउंटवर जाऊन सेटिंगमधील सिक्युरिटीतील लॉग इन व्हेरिफिकेशनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तिथं तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागणार आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर सहा अंकी कोड येईल. तो टाकल्यानंतर तुमचं ट्विटर अकाउंट सुरु होईल. त्यामुळे यापुढे तुम्हाला तुमचं ट्विटर अकाउंट सुरु करताना पासवर्ड आणि तुमच्या मोबाइलवर येणारा सहा अंकी कोड टाकावा लागेल.

First Published:

Related Stories

दंगली भडकवणाऱ्यांची ओळख पटवण्यात पोलिसांपेक्षा ट्विटर फास्ट
दंगली भडकवणाऱ्यांची ओळख पटवण्यात पोलिसांपेक्षा ट्विटर फास्ट

नवी दिल्ली/ लंडन : सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात ट्विटरसह विविध सोशल

युरोपियन युनियनकडून गुगलला तब्बल 17 हजार 400 कोटींचा दंड
युरोपियन युनियनकडून गुगलला तब्बल 17 हजार 400 कोटींचा दंड

मुंबई: युरोपियन युनियननं गुगल या जगातल्या सर्वात मोठ्या सर्च

GSTनतंर मोबाईल बिल आणि रिचार्ज व्हाऊचरमध्ये मोठे बदल!
GSTनतंर मोबाईल बिल आणि रिचार्ज व्हाऊचरमध्ये मोठे बदल!

मुंबई: देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंतच्या कर

फोर्डने तब्बल 39,315 कार परत मागवल्या
फोर्डने तब्बल 39,315 कार परत मागवल्या

मुंबई: फोर्ड इंडियानं स्टेअरिंग पॉवर होजमध्ये बिघाड असलेल्या 39,315

सॅमसंगच्या सर्वात महागड्या स्मार्टफोनचे फीचर्स लीक
सॅमसंगच्या सर्वात महागड्या स्मार्टफोनचे फीचर्स लीक

मुंबई: सॅमसंग लवकरच आपल्या Note सीरीजमधील नवा स्मार्टफोन लाँच

कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!
कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षकासोबतच्या वादामुळे

6 जीबी रॅम, 4000 mAh बॅटरी, ऑनर 8 प्रो स्मार्टफोन भारतात लाँच
6 जीबी रॅम, 4000 mAh बॅटरी, ऑनर 8 प्रो स्मार्टफोन भारतात लाँच

मुंबई: हुआवेनं आपला नवा स्मार्टफोन ऑनर 8 प्रो लाँच केला आहे. हा

एअरटेलची नवी मान्सून ऑफर, ग्राहकांना मिळणार मोफत 4जी डेटा
एअरटेलची नवी मान्सून ऑफर, ग्राहकांना मिळणार मोफत 4जी डेटा

मुंबई : रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर

6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच
6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : हुआवेने ऑनर ब्रँडचा ‘ऑनर 8 प्रो’ हा स्मार्टफोन