168 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एअरसेलचा नवा प्लॅन

एअरसेलनं 419 रुपये आणि 299 रुपये असे दोन प्लॅन लाँच केले आहेत.

By: | Last Updated: > Saturday, 12 August 2017 2:52 PM
aircel offers 168gb data unlimited calls for 84 days at rs 419 latest update

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरसेलनं 419 रुपये आणि 299 रुपये असे दोन प्लॅन लाँच केले आहेत. 419च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी तब्बल 168 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच दररोज 2 जीबी डेटा. तसेच अनलिमिटेड कॉलिंगही यामध्ये देण्यात आलं आहे.

419 रुपयांचा एअरसेलचा हा नवा प्लॅन पूर्वोत्तर राज्यांसाठी असणार आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये या प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करु शकतात. पण यावर मिळणारा डेटा 2जी आणि 3जी असणार आहे.

तर एअरसेलनं 299 रुपये किंमतीचा दुसरा प्लॅन देखील लाँच केला आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी 84 जीबी डेटा म्हणजेच दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये फक्त एअरसेल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:aircel offers 168gb data unlimited calls for 84 days at rs 419 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

UC ब्राऊजरवर चीनला भारतीय ग्राहकांचा डेटा विकल्याचा आरोप
UC ब्राऊजरवर चीनला भारतीय ग्राहकांचा डेटा विकल्याचा आरोप

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अली बाबाचं UC मोबाईल

प्रतीक्षा संपली! Moto G5S Plus चा लाँचिंग मुहूर्त ठरला
प्रतीक्षा संपली! Moto G5S Plus चा लाँचिंग मुहूर्त ठरला

मुंबई : लेनोव्होने काही दिवसांपूर्वीच मोटो G5S आणि मोटो G5S प्लस हे दोन

जिओ फीचर फोनची विक्री फक्त ऑनलाईनच!  
जिओ फीचर फोनची विक्री फक्त ऑनलाईनच!  

मुंबई : रिलायन्सच्या 4G VoLTE फीचर फोन लवकरच ग्राहकांचा हातात येणार आहे.

ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं आज लाँचिंग
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं आज लाँचिंग

मुंबई : ह्युंदाईची नवी वेरना कार आज लाँच होणार आहे. या कारची किंमत 7.99

सर्वात वेगवान आणि स्मार्ट! अँड्रॉईड 'ओ' 8.0 चं नामकरण
सर्वात वेगवान आणि स्मार्ट! अँड्रॉईड 'ओ' 8.0 चं नामकरण

न्यूयॉर्क : अँड्रॉईड ‘ओ’ 8.0 चं अखेर नामकरण करण्यात आलं आहे. जगातील

15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे काही खास फोन
15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे काही खास फोन

मुंबई : बाजारात दररोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होतात. मात्र किंमती,

16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, शाओमीचा नवा फोन लाँच
16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, शाओमीचा नवा फोन लाँच

नवी दिल्ली : शाओमीने नोट 5 सीरिज या फोनचं अपडेटे व्हर्जन नोट 5A हा

गुगल ओपन करण्यापूर्वी आता व्हिडिओ प्ले होणार!
गुगल ओपन करण्यापूर्वी आता व्हिडिओ प्ले होणार!

सॅन फ्रान्सिस्को : खास अपडेट देताना गुगलने मोबाईल सर्च रिझल्टमध्ये

 तब्बल 6GB रॅम, कूलपॅड कूल प्ले 6 भारतात लाँच
तब्बल 6GB रॅम, कूलपॅड कूल प्ले 6 भारतात लाँच

मुंबई : कूलपॅडने नवीन स्मार्टफोन कूल प्ले 6 भारतात लाँच केला आहे. 14

जिओ फोन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी काय कराल?
जिओ फोन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी काय कराल?

मुंबई : रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त फीचर फोन देण्याची घोषणा