Airtel Surprise offer : 13 मार्चपासून एअरटेल मोफत डेटा देणार!

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 6 March 2017 8:28 PM
Airtel Surprise offer : 13 मार्चपासून एअरटेल मोफत डेटा देणार!

मुंबई : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल पोस्टपेड ग्राहकांना 13 मार्चपासून मोफत डेटा देणार आहे. ‘Airtel Surprise’ या ऑफरनुसार ग्राहकांना कंपनीकडून प्रमोशनल मेल पाठवला जाणार आहे. कोणत्या ग्राहकाला किती डेटा मिळेल, ते एअरटेलच्या अॅपवर पाहता येऊ शकेल.

ग्राहकांना एअरटेल नेटवर्कचा फायदा घेता यावा, यासाठी मोफत डेटा दिला जात आहे. या सरप्राईज ऑफरचा आनंद 13 मार्चपासून घेता येईल, असा मेल एअरटेलकडून पोस्टपेड ग्राहकांना पाठवला जात असल्याचं वृत्त ‘गॅजेट 360’ ने दिलं आहे.

दरम्यान एअरटेलने शनिवारी जिओला टक्कर देण्यासाठी आणखी एक ऑफर आणली आहे. ग्राहकांना दररोज 1 जीबी 4 जी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. एअरटेलच्या या प्लानची किंमत 345 रुपये असेल. यामध्ये ग्राहकांना 500 एमबी डेटा दिवसा आणि 500 एमबी डेटा रात्री मिळणार आहे. तसंच 28 दिवस याची व्हॅलिडिटी असेल.

31 मार्चपर्यंत 4 जी युझर्स एअरटेलच्या या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. 31 मार्चच्या आधी ही ऑफर घेणाऱ्या युझर्सना 345 रुपये किंमतीत पुढील 11 महिने हा प्लान घेता येईल.

संबंधित बातम्या:

एअरटेलचा धमाकेदार प्लान, तब्बल 28 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

व्होडाफोनचा 346 रुपयात दररोज 1 जीबी 4G डेटा

First Published: Monday, 6 March 2017 8:28 PM

Related Stories

मोबाईल इंटरनेट न वापरणाऱ्या बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी धडाकेबाज ऑफर
मोबाईल इंटरनेट न वापरणाऱ्या बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी धडाकेबाज...

नवी दिल्ली : बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी गुढीपाडव्यानिमित्त

मोबाईल कनेक्शनसाठी आता ई-केवायसी बंधनकारक
मोबाईल कनेक्शनसाठी आता ई-केवायसी बंधनकारक

मुंबई : नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी आता आधारकार्ड सक्तीचं होणार

कपिल शर्माच्या शोमध्ये काम करण्यावर कृष्णा अभिषेक म्हणतो...
कपिल शर्माच्या शोमध्ये काम करण्यावर कृष्णा अभिषेक म्हणतो...

नवी दिल्ली : कपिल शर्माकडून सुनील ग्रोवरला मारहाण झाल्यानंतर सुनील

शाओमी Redmi 4Aचा नवा विक्रम, 4 मिनिटात 250,000 फोन सोल्ड आऊट
शाओमी Redmi 4Aचा नवा विक्रम, 4 मिनिटात 250,000 फोन सोल्ड आऊट

मुंबई: शाओमी रेडमी 4Aचा पहिला फ्लॅश सेल काल (गुरुवार) झाला. अॅमेझॉन आणि

आयफोन 7 च्या 'रेड' लिमिटेड एडिशनचं आजपासून बुकिंग
आयफोन 7 च्या 'रेड' लिमिटेड एडिशनचं आजपासून बुकिंग

मुंबई : अॅपलच्या आयफोन रेडच्या प्री बुकिंगला आजपासून सुरुवात होणार

कुठंही जाताना GPS चा वापर करत असल्यास सावधान...
कुठंही जाताना GPS चा वापर करत असल्यास सावधान...

लंडन : सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात अनेकजण अॅन्ड्रॉईड मोबाईलमुळं

जिओची नवी ऑफर, कॅशबॅकच्या माध्यमातून मोफत JIO प्राइम मेंबरशिप
जिओची नवी ऑफर, कॅशबॅकच्या माध्यमातून मोफत JIO प्राइम मेंबरशिप

मुंबई: रिलायन्स जिओची फ्री ऑफर 31 मार्चनंतर बंद होणार आहे. 1

...तरीही यूजर्स 'जिओ'ची साथ सोडणार नाही: सर्व्हे
...तरीही यूजर्स 'जिओ'ची साथ सोडणार नाही: सर्व्हे

मुंबई: एक एप्रिलपासून जिओ आपली मोफत सेवा बंद करणार आहे. त्यामुळे

अॅपल iPhone 7 स्पेशल RED व्हेरिएंट लाँच
अॅपल iPhone 7 स्पेशल RED व्हेरिएंट लाँच

मुंबई: अॅपलनं आज (21 मार्च) आपल्या आयफोन 7 सीरीजमधील नवा ‘प्रोडक्ट

शाओमी Redmi 4A ग्राहकांना मिळणार तब्बल 28 जीबी 4जी डेटा
शाओमी Redmi 4A ग्राहकांना मिळणार तब्बल 28 जीबी 4जी डेटा

मुंबई: शाओमीनं सोमवारी आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन रेडमी 4A लाँच