अॅपल आयपॅडचं लाँचिंग लवकरच, किंमत 16,000 रुपये 

आयफोननंतर आता अॅपलनं आपल्या आयपॅड सेगमेंटकडेही लक्ष देणं सुरु केलं आहे. यासाठी अॅपल लवकरच बजेट रेंजमधील आयपॉड लाँच करणार आहे.

अॅपल आयपॅडचं लाँचिंग लवकरच, किंमत 16,000 रुपये 

मुंबई : आयफोननंतर आता अॅपलनं आपल्या आयपॅड सेगमेंटकडेही लक्ष देणं सुरु केलं आहे. यासाठी अॅपल लवकरच बजेट रेंजमधील आयपॉड लाँच करणार आहे. हा आयपॅड 9.7 इंच स्क्रिनचा असणार आहे. त्यामुळे आता अॅपल बजेट डिव्हाइसच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

DigiTimesच्या वृत्तानुसार, अॅपला आपला नवा आयपॅड 2018 साली लाँच करु शकतं. ज्याची किंमत 259 डॉलर (16,500 रुपये ) असेल. तर अॅपलचा एअरपॅड 150 डॉलरमध्ये उपलब्ध आहे.

अॅपलला मागच्या वर्षी टॅबलेट सेगमेंटमध्ये नुकसान सहन करावं लागलं होतं. पण  आता लाँच केलेला टॅबलेटमुळे  नफा वाढण्याची मोठी शक्यता  कंपनीला वाटते.

या आयपॅडसाठी अॅपलनं तैवानी कंपनी कोपल इलेक्ट्रॉनिकशी करारही केला आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: apple to launch low cost ipad in 2018 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV