अॅपल यावर्षी तीन आयफोन लॉन्च करणार!

By: | Last Updated: > Monday, 6 March 2017 10:58 PM
अॅपल यावर्षी तीन आयफोन लॉन्च करणार!

न्यूयॉर्क : अॅपल यावर्षी तीन आयफोन लाँच करणार आहे. यामध्ये एक 5.8 इंच आकाराच्या स्क्रिनचा फोन असेल, ज्याचं नाव ‘आयफोन एक्स’ असण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर दोन आयफोन 7 सीरिजचे असतील, त्यांचं नाव ‘आयफोन 7s’ आणि ‘आयफोन 7s प्लस’ असेल, असं वृत्त निक्केई या वृत्तपत्राने दिलं आहे.

अॅपलचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि सर्वात स्लीम आयफोन असेल, असंही निक्केईच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. शिवाय आयफोन 8 मध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल, अशीही माहिती आहे.

यावर्षी अॅपलचा दहावा वर्धापन दिन आहे. त्यामुळे कंपनीकडून यूनिक आयफोन बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

रिपोर्टनुसार आयफोन एक्स किंवा आयफोन 8 मध्ये 5.8 इंच आकाराची स्क्रिन असेल. तर आयफोन 7 च्या तुलनेत या फोनचं स्टोरेज अधिक असेल. तर या फोनमध्येही आयफोन 7 प्रमाणेच ड्युअल कॅमेरा असेल. बॅटरी बॅकअप वाढवला जाऊ शकतो आणि होम बटणची जागा बदलली जाऊ शकते.

संबंधित बातम्या :

आयफोन 8 मध्ये वायरलेस चार्जिंग फीचर?

आयफोन 8 ची भारतात निर्मिती, ‘मेक इन इंडिया’मुळे दर स्वस्त?

 

 

First Published:

Related Stories

6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच
6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : हुआवेने ऑनर ब्रँडचा ‘ऑनर 8 प्रो’ हा स्मार्टफोन

आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स
आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स

मुंबई : आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स देण्यात

ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक

मुंबई: ह्युंदाईनं आपल्या नव्या वेरना सेडान कारचं टीझर नुकतंट लाँच

जिओकडून ग्राहकांना आणखी एक खास भेट!
जिओकडून ग्राहकांना आणखी एक खास भेट!

मुंबई: रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी एक खास भेट दिली आहे.

मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स
मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स

मुंबई : स्मार्टफोनप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरेलला ‘वनप्लस 5’

BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार
BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने

OLX वरुन कारमालकांना गंडा!
OLX वरुन कारमालकांना गंडा!

डोंबिवली : ओएलएक्सवरुन कारमालकांना हेरुन त्यांची फसवणूक करत कार

होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!
होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!

जयपूर : होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडियाने बुधवारी जयपूरमध्ये

पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच
पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच

मुंबई: मोबाइल कंपनी पॅनासॉनिकनं आपल्या एलुगा सीरीजमधील एक नवा