ऑडीची क्यू 7 कार लाँच, किंमत 67.76 लाख

ऑडीनं आपली क्यू 7 पेट्रोल व्हर्जन ही नवी कार लाँच केली आहे. प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी अशा दोन व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 5 September 2017 12:18 AM
audi q7 petrol car launched at rs 67 lakh latest update

मुंबई : ऑडीनं आपली क्यू 7 पेट्रोल व्हर्जन ही नवी कार लाँच केली आहे. प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी अशा दोन व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. या कारची किंमत 67.76 लाख आणि 74.43 लाख (एक्स शोरुम) आहे.

क्यू 7 पेट्रोलमध्ये 2.0 लिटर इंजिन आहे. तसेच यामध्ये 252 पीएस आणि टॉर्क 370 एनएम आहे. यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.

audi0 (1)-

ही कार 0 ते 100 किमी वेग अवघ्या 6.8 सेंकदात घेते. ही कार 11.68 किमी प्रति लीटर अॅव्हेरज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीनं यामध्ये 8 एअरबॅग, रियर कॅमेरा व्हूय, आणि पार्किंग सिस्टम देण्यात आली आहे.

स्टोरी सौजन्य : cardekho.com

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:audi q7 petrol car launched at rs 67 lakh latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

Sponsored: Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल, सर्व प्रोडक्टवर भरघोस सूट
Sponsored: Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल, सर्व प्रोडक्टवर भरघोस सूट

मुंबई : आपल्या आयुष्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं महत्त्व अनन्य

राज ठाकरेंची फेसबुकवर थेट 'व्हेरिफाईड' एण्ट्री
राज ठाकरेंची फेसबुकवर थेट 'व्हेरिफाईड' एण्ट्री

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अधिकृतरित्या फेसबुकवर

Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स
Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनंतर आता अमेझॉन इंडियाचा

राज ठाकरेंची आज फेसबुकवर एण्ट्री
राज ठाकरेंची आज फेसबुकवर एण्ट्री

मुंबई: युवकांशी संवाद साधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे फेसबुकवर

जिओचा 1GB डेटा दिवसाला पुरत नाही? आता चिंता मिटली
जिओचा 1GB डेटा दिवसाला पुरत नाही? आता चिंता मिटली

मुंबई : रिलायन्स जिओच्या ग्राहकांना सर्वात स्वस्त डेटा प्लॅन

JioFi वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, ग्राहकांसाठी खास ऑफर
JioFi वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, ग्राहकांसाठी खास ऑफर

मुंबई : रिलायन्स जिओनं आपल्या 4G हॉटस्पॉट डोंगल जिओफायवर (JioFi)भरघोस सूट

फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' सेल सुरु, अनेक खास ऑफर 
फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' सेल सुरु, अनेक खास ऑफर 

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टचा ‘बिग बिलयन सेल’

तुमचं मोबाईल बिल आणखी स्वस्त होणार, 'ट्राय'चा मोठा निर्णय
तुमचं मोबाईल बिल आणखी स्वस्त होणार, 'ट्राय'चा मोठा निर्णय

नवी दिल्ली : तुमचं मोबाईल बिल 1 ऑक्टोबर 2017 पासून आणखी स्वस्त होणार आहे.

सेवानिवृत्त होत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खास अॅप
सेवानिवृत्त होत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खास अॅप

नवी दिल्ली : सेवानिवृत्त होत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी

40 हजारांचा फोन 15 हजारात, फ्लिपकार्ट, अमेझॉनवर बंपर ऑफर्स
40 हजारांचा फोन 15 हजारात, फ्लिपकार्ट, अमेझॉनवर बंपर ऑफर्स

मुंबई : उत्सवांच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये ऑफर्स आणि