फ्लिपकार्ट 'बिग 10 सेल': iPhone 7सह अनेक प्रोडक्टवर भरघोस सूट

By: | Last Updated: > Saturday, 13 May 2017 3:42 PM
फ्लिपकार्ट 'बिग 10 सेल': iPhone 7सह अनेक प्रोडक्टवर भरघोस सूट

मुंबई: ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनं उद्यापासून म्हणजेच 14 मे ते 18 मेपर्यंत ‘बिग 10 सेल’चं आयोजन केलं आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोनशिवाय इतरही इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टवरही भरघोस सूट मिळणार आहे. तसेच या सेल दरम्यान एचडीएफसी बँक कार्डवरही 10% सूट देण्यात येणार आहे.

फ्लिपकार्टनं या सेलची माहिती देण्यासाठी एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत असा दावा करण्यात आला आहे की, या सेलमध्ये आयफोन 7 आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करता येईल.

flipkart-15

तर या सेलमध्ये गुगलचा स्मार्टफोन पिक्सल हा 34,999 रुपयात उपलब्ध आहे. पिक्सल स्मार्टफोनची किंमत 57,000 रुपये आहे. तर रेडमी नोट 4 हा स्मार्टफोनही 15 मे रोजी सेलमध्ये उपलब्ध आहे.

फ्लिपकार्ट ‘बिग 10 सेल’ मध्ये ओप्पो आणि व्हिवोच्या स्मार्टफोनवर देखील 4 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. तर मोटो G3 टर्बो स्मार्टफोन 6,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर लेनोव्होचा Z2 प्लस स्मार्टफोनवर देखील 6 हजार रुपयांचं डिस्काउंट देण्यात आलं आहे.

First Published:

Related Stories

आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स
आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स

मुंबई : आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स देण्यात

ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक

मुंबई: ह्युंदाईनं आपल्या नव्या वेरना सेडान कारचं टीझर नुकतंट लाँच

जिओकडून ग्राहकांना आणखी एक खास भेट!
जिओकडून ग्राहकांना आणखी एक खास भेट!

मुंबई: रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी एक खास भेट दिली आहे.

मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स
मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स

मुंबई : स्मार्टफोनप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरेलला ‘वनप्लस 5’

BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार
BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने

OLX वरुन कारमालकांना गंडा!
OLX वरुन कारमालकांना गंडा!

डोंबिवली : ओएलएक्सवरुन कारमालकांना हेरुन त्यांची फसवणूक करत कार

होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!
होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!

जयपूर : होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडियाने बुधवारी जयपूरमध्ये

पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच
पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच

मुंबई: मोबाइल कंपनी पॅनासॉनिकनं आपल्या एलुगा सीरीजमधील एक नवा

आयबॉलचा नवा लॅपटॉप लाँच, किंमत 14,299 रु.
आयबॉलचा नवा लॅपटॉप लाँच, किंमत 14,299 रु.

मुंबई: बजेट स्मार्टफोनप्रमाणेच आता बजेट लॅपटॉपही बाजारात येऊ