Flipkart Big Freedom Sale : iPhone 6सह अनेक गॅजेटवर सूट

‘द बिग फ्रीडम सेल’मध्ये अनेक बंपर ऑफर देण्यात आल्या आहेत.

By: | Last Updated: > Tuesday, 8 August 2017 10:35 PM
flipkart big freedom sale offer latest update

मुंबई : फ्लिपकार्टचा ‘द बिग फ्रीडम सेल’ 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत.

या सेलमध्ये आयफोन 6च्या 32 जीबी मॉडेलची किंमत बरीच कमी होण्याचे संकेत फ्लिपकार्टनं दिले आहेत. यासोबतच रेडमी नोट 4च्या सेलवर HDFC क्रेडिट कार्ड यूजरला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे.

दरम्यान, या सेलमधील काही ऑफर कंपनीनं जाहीर केल्या आहेत. यामध्ये मोटो M 15,999 रुपये किंमतीचा स्मार्टफोन 12,999 रुपयांना मिळणार आहे. तर 16,999 रुपयांचा मोटो G5 प्लस 14,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

तर गुगल पिक्सल XL हा 67,000 किंमतीचा स्मार्टफोन 48,999 रुपयात खरेदी करता येईल.

तर लेनोवो K6 स्मार्टफोनवरही 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 9,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 8,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

याशिवाय फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट यासारख्या इलेक्ट्रिक वस्तूंवरही सूट मिळणार आहे. यामध्ये 32 जीबी इंच सोनी LED स्मार्ट टीव्हीवरही सूट देण्यात येणार आहे.

 

संबंधित बातम्या :

 

फ्लिपकार्टच्या ‘फ्रीडम सेल’ची घोषणा, ग्राहकांसाठी खास ऑफर

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:flipkart big freedom sale offer latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

UC ब्राऊजरवर चीनला भारतीय ग्राहकांचा डेटा विकल्याचा आरोप
UC ब्राऊजरवर चीनला भारतीय ग्राहकांचा डेटा विकल्याचा आरोप

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अली बाबाचं UC मोबाईल

प्रतीक्षा संपली! Moto G5S Plus चा लाँचिंग मुहूर्त ठरला
प्रतीक्षा संपली! Moto G5S Plus चा लाँचिंग मुहूर्त ठरला

मुंबई : लेनोव्होने काही दिवसांपूर्वीच मोटो G5S आणि मोटो G5S प्लस हे दोन

जिओ फीचर फोनची विक्री फक्त ऑनलाईनच!  
जिओ फीचर फोनची विक्री फक्त ऑनलाईनच!  

मुंबई : रिलायन्सच्या 4G VoLTE फीचर फोन लवकरच ग्राहकांचा हातात येणार आहे.

ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं आज लाँचिंग
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं आज लाँचिंग

मुंबई : ह्युंदाईची नवी वेरना कार आज लाँच होणार आहे. या कारची किंमत 7.99

सर्वात वेगवान आणि स्मार्ट! अँड्रॉईड 'ओ' 8.0 चं नामकरण
सर्वात वेगवान आणि स्मार्ट! अँड्रॉईड 'ओ' 8.0 चं नामकरण

न्यूयॉर्क : अँड्रॉईड ‘ओ’ 8.0 चं अखेर नामकरण करण्यात आलं आहे. जगातील

15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे काही खास फोन
15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे काही खास फोन

मुंबई : बाजारात दररोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होतात. मात्र किंमती,

16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, शाओमीचा नवा फोन लाँच
16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, शाओमीचा नवा फोन लाँच

नवी दिल्ली : शाओमीने नोट 5 सीरिज या फोनचं अपडेटे व्हर्जन नोट 5A हा

गुगल ओपन करण्यापूर्वी आता व्हिडिओ प्ले होणार!
गुगल ओपन करण्यापूर्वी आता व्हिडिओ प्ले होणार!

सॅन फ्रान्सिस्को : खास अपडेट देताना गुगलने मोबाईल सर्च रिझल्टमध्ये

 तब्बल 6GB रॅम, कूलपॅड कूल प्ले 6 भारतात लाँच
तब्बल 6GB रॅम, कूलपॅड कूल प्ले 6 भारतात लाँच

मुंबई : कूलपॅडने नवीन स्मार्टफोन कूल प्ले 6 भारतात लाँच केला आहे. 14

जिओ फोन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी काय कराल?
जिओ फोन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी काय कराल?

मुंबई : रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त फीचर फोन देण्याची घोषणा