लेनोव्हो Vibe K5 Note केवळ 9999 रुपयात

या फोनची मूळ किंमत 11 हजार 999 रुपये आहे. मात्र या फोनच्या किंमतीवर सध्या 16 टक्के सूट दिली जात आहे.

By: | Last Updated: > Sunday, 6 August 2017 9:35 PM
Flipkart gives big discount on lenove vibe k 5 note

प्रातिनिधीक फोटो

मुंबई : तुम्ही सध्या मिड बजेट स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर तुमच्यासाठी चांगली ऑफर आहे. फ्लिपकार्टवर लेनोव्हो Vibe K5 Note (गोल्ड, 32GB/3GB)  हा स्मार्टफोन केवळ 9 हजार 999 रुपयात खरेदी करु शकता.

या फोनची मूळ किंमत 11 हजार 999 रुपये आहे. मात्र या फोनच्या किंमतीवर सध्या 16 टक्के सूट दिली जात आहे. दुसरीकडे या फोनचं 4GB रॅम, 3GB स्टोरेज व्हेरिएंट 12 हजार 499 रुपयांऐवजी 10 हजार 499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

याशिवाय 3GB रॅम व्हेरिएंटवर 9 हजार रुपयांपर्यंत आणि 4GB रॅम व्हेरिएंटवर 9 हजार 500 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर देण्यात आली आहे.

या दोन्हीही व्हेरिएंटवर प्रत्येकी 2 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. शिवाय तुम्ही अॅक्सिस बँकेच्या डेबिट कार्ड वापरुन हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे.

फ्लिपकार्टवर सध्या अनेक स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली जात आहे. सॅमसंग J5-6 900 रुपयांच्या डिस्काऊंटसह 10 हजार 90 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Vivo V5s या सेल्फी स्पेशल फोनवरही 1 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर सॅमसंग गॅलक्सी On Nxt 64GB/3GB व्हेरिएंट 17 हजार 900 रुपयांऐवजी 14 हजार 900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Flipkart gives big discount on lenove vibe k 5 note
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

फक्त एक मेसेज आणि जिओ फीचर फोनची नोंदणी
फक्त एक मेसेज आणि जिओ फीचर फोनची नोंदणी

मुंबई : जिओचा फीचर फोन खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं

कॉल ड्रॉप झाल्यास 10 लाखांपर्यंत दंड, 'ट्राय'ची कठोर पावलं
कॉल ड्रॉप झाल्यास 10 लाखांपर्यंत दंड, 'ट्राय'ची कठोर पावलं

मुंबई : कॉल ड्रॉपचे प्रमाण रोखण्यासाठी ‘ट्राय’ अर्थात भारतीय

लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध
लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध

मुंबई : लेनोव्होचा नवा स्मार्टफोन K8 नोट आज भारतात फ्लॅश सेलमध्ये

इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांचा राजीनामा
इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांचा राजीनामा

मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी

चीनकडून डेटाचोरी, चोरी रोखण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन 
चीनकडून डेटाचोरी, चोरी रोखण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन 

नवी दिल्ली : चीनकडून होणारी डेटाचोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने

399 रुपयात 84 जीबी डेटा, एअरटेलचा नवा प्लॅन
399 रुपयात 84 जीबी डेटा, एअरटेलचा नवा प्लॅन

मुंबई : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलनं जिओला टक्कर

टाटा टियागो एक्सटीए कार लाँच, किंमत 4.79 लाख
टाटा टियागो एक्सटीए कार लाँच, किंमत 4.79 लाख

मुंबई : टाटानं टियागो कारचं नवं ऑटोमॅटिक व्हेरिएंट एक्सटीए लाँच

मारुती सुझुकीची सियाज एस कार लाँच, किंमत 9.39 लाख
मारुती सुझुकीची सियाज एस कार लाँच, किंमत 9.39 लाख

  मुंबई : मारुती सुझुकीनं सियाज कारचं नवं व्हेरिएंट सियाज एस लाँच

असुसचा 'झेनफोन झूम एस' भारतात लाँच
असुसचा 'झेनफोन झूम एस' भारतात लाँच

मुंबई : असुसने गुरुवारी ‘झेनफोन झूम एस’ हा स्मार्टफोन लाँच केला

दररोज अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, व्होडाफोनची ऑफर
दररोज अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, व्होडाफोनची ऑफर

नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने दमदार ऑफर