15 ऑगस्टपासून भीम अॅपवर आणखी कॅशबॅक मिळणार?

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयच्या वतीने हे अॅप सुरु करण्यात आलं आहे. नोटाबंदीनंतर सरकारने डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी हे अॅप आणलं होतं.

By: | Last Updated: > Monday, 7 August 2017 11:52 AM
Govt can increase cashback on bhim app

नवी दिल्ली : तुम्हीही डिजिटल पेमेंटसाठी भीम अॅपचा वापर करत असाल तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोठी कॅशबॅक ऑफर मिळण्याची शक्यता आहे. कॅशबॅक वाढवण्याचा प्रस्ताव या स्वातंत्र्य दिनापासून लागू केला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयच्या वतीने हे अॅप सुरु करण्यात आलं आहे. नोटाबंदीनंतर सरकारने डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी हे अॅप आणलं होतं.

भीम अॅपच्या ग्राहकांसाठी कॅशबॅकचा प्रस्ताव या स्वातंत्र्य दिनापासून लागू होऊ शकतो. अधिकाधिक ग्राहक आकर्षित करण्यासाठी कॅशबॅक वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या 15 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव मंजूर होण्याची अपेक्षा एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एपी होटा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं.

भीम अॅपच्या तुलनेत इतर डिजिटल पेमेंट अपकडून त्यांच्या ग्राहकांना जास्त कॅशबॅक दिला जातो. सध्या तुम्ही कोणाला भीम अॅप रेफर केल्यास तुम्हाला 25 रुपये मिळतात. नोटाबंदीनंतर सुरु करण्यात आलेल्या या अॅपचे सध्या 1 कोटी 60 लाख ग्राहक आहेत. यापैकी 40 लाख ग्राहक सक्रिय आहेत.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Govt can increase cashback on bhim app
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

फक्त एक मेसेज आणि जिओ फीचर फोनची नोंदणी
फक्त एक मेसेज आणि जिओ फीचर फोनची नोंदणी

मुंबई : जिओचा फीचर फोन खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं

कॉल ड्रॉप झाल्यास 10 लाखांपर्यंत दंड, 'ट्राय'ची कठोर पावलं
कॉल ड्रॉप झाल्यास 10 लाखांपर्यंत दंड, 'ट्राय'ची कठोर पावलं

मुंबई : कॉल ड्रॉपचे प्रमाण रोखण्यासाठी ‘ट्राय’ अर्थात भारतीय

लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध
लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध

मुंबई : लेनोव्होचा नवा स्मार्टफोन K8 नोट आज भारतात फ्लॅश सेलमध्ये

इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांचा राजीनामा
इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांचा राजीनामा

मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी

चीनकडून डेटाचोरी, चोरी रोखण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन 
चीनकडून डेटाचोरी, चोरी रोखण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन 

नवी दिल्ली : चीनकडून होणारी डेटाचोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने

399 रुपयात 84 जीबी डेटा, एअरटेलचा नवा प्लॅन
399 रुपयात 84 जीबी डेटा, एअरटेलचा नवा प्लॅन

मुंबई : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलनं जिओला टक्कर

टाटा टियागो एक्सटीए कार लाँच, किंमत 4.79 लाख
टाटा टियागो एक्सटीए कार लाँच, किंमत 4.79 लाख

मुंबई : टाटानं टियागो कारचं नवं ऑटोमॅटिक व्हेरिएंट एक्सटीए लाँच

मारुती सुझुकीची सियाज एस कार लाँच, किंमत 9.39 लाख
मारुती सुझुकीची सियाज एस कार लाँच, किंमत 9.39 लाख

  मुंबई : मारुती सुझुकीनं सियाज कारचं नवं व्हेरिएंट सियाज एस लाँच

असुसचा 'झेनफोन झूम एस' भारतात लाँच
असुसचा 'झेनफोन झूम एस' भारतात लाँच

मुंबई : असुसने गुरुवारी ‘झेनफोन झूम एस’ हा स्मार्टफोन लाँच केला

दररोज अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, व्होडाफोनची ऑफर
दररोज अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, व्होडाफोनची ऑफर

नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने दमदार ऑफर