अँड्रॉईड नॉगट 7 ओएस, 'या' स्मार्टफोनची किंमत फक्त 4199 रुपये!

By: | Last Updated: > Wednesday, 10 May 2017 3:53 PM
intex aqua a4 with android 7 nougat launched latest update

मुंबई: मोबाइल कंपनी इंटेक्सनं आपला अॅक्वा A4 हा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. याची किंमत अवघी 4,199 रुपये आहे.

 

हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त अँड्रॉईट नॉगट 7 स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 इंच डिस्प्ले देण्यात आलं असून याचं 480×800 पिक्सल देण्यात आहे. तसेच यात 1.3 GHz क्वॉड कोअर प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम देण्यात आली आहे. यामध्ये 8 जीबी इंटरनल मेमरी असून 64 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.

 

यामध्ये 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. 4G VoLTE स्मार्टफोनमध्ये 1750 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

 

इंटेक्स टेक्नोलॉजीचे संचालक आणि व्यवसाय प्रमुख निधी मार्कंडेय यांनी सांगितलं की, ‘सगळ्यात नव्या अँड्रॉईड ओएससह सर्वात कमी किंमतीचा स्मार्टफोन लाँच केला आहे.’

 

 

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:intex aqua a4 with android 7 nougat launched latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

जिओ फीचर फोनची विक्री फक्त ऑनलाईनच!  
जिओ फीचर फोनची विक्री फक्त ऑनलाईनच!  

मुंबई : रिलायन्सच्या 4G VoLTE फीचर फोन लवकरच ग्राहकांचा हातात येणार आहे.

ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं आज लाँचिंग
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं आज लाँचिंग

मुंबई : ह्युंदाईची नवी वेरना कार आज लाँच होणार आहे. या कारची किंमत 7.99

सर्वात वेगवान आणि स्मार्ट! अँड्रॉईड 'ओ' 8.0 चं नामकरण
सर्वात वेगवान आणि स्मार्ट! अँड्रॉईड 'ओ' 8.0 चं नामकरण

न्यूयॉर्क : अँड्रॉईड ‘ओ’ 8.0 चं अखेर नामकरण करण्यात आलं आहे. जगातील

15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे काही खास फोन
15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणारे काही खास फोन

मुंबई : बाजारात दररोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होतात. मात्र किंमती,

16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, शाओमीचा नवा फोन लाँच
16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, शाओमीचा नवा फोन लाँच

नवी दिल्ली : शाओमीने नोट 5 सीरिज या फोनचं अपडेटे व्हर्जन नोट 5A हा

गुगल ओपन करण्यापूर्वी आता व्हिडिओ प्ले होणार!
गुगल ओपन करण्यापूर्वी आता व्हिडिओ प्ले होणार!

सॅन फ्रान्सिस्को : खास अपडेट देताना गुगलने मोबाईल सर्च रिझल्टमध्ये

 तब्बल 6GB रॅम, कूलपॅड कूल प्ले 6 भारतात लाँच
तब्बल 6GB रॅम, कूलपॅड कूल प्ले 6 भारतात लाँच

मुंबई : कूलपॅडने नवीन स्मार्टफोन कूल प्ले 6 भारतात लाँच केला आहे. 14

जिओ फोन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी काय कराल?
जिओ फोन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी काय कराल?

मुंबई : रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त फीचर फोन देण्याची घोषणा

ड्युअल रिअर कॅमेरासह मायक्रोमॅक्स इव्होक ड्युअल नोट लाँच
ड्युअल रिअर कॅमेरासह मायक्रोमॅक्स इव्होक ड्युअल नोट लाँच

नवी दिल्ली : मायक्रोमॅक्सने इव्होक ड्युअल नोट हा स्मार्टफोन लाँच

सॅमसंगकडून या फोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांनी कपात!
सॅमसंगकडून या फोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांनी कपात!

मुंबई : सॅमसंगने यावर्षी मार्चमध्ये गॅलक्सी A5 (2017) आणि A7 (2017) हे दोन