21 ऑगस्टला मर्सिडिजच्या दोन कारचं लाँचिंग

मर्सिडीज लवकरच दोन नव्या टू-सीटर कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

21 ऑगस्टला मर्सिडिजच्या दोन कारचं लाँचिंग

मुंबई : मर्सिडीज लवकरच दोन नव्या टू-सीटर कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. जीटी रोडस्टार आणि जीटी आर या दोन स्पोर्ट्स कार मर्सिडिज 21 तारखेला लाँच करणार आहे. पाहा या कारचे फीचर आणि किंमत.

मर्सिडिज-एएमजी जीटी आर


mercedes-benz 3 (3)

हे स्टॅँडर्ड मर्सिडिज- एएमजी जीटीचं हार्डकोर व्हर्जन आहे. यामध्ये 4.0 लीटरचं ट्वीन-टर्बो वी8 पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. ज्यामध्ये 585 पीएस पॉवर आणि 700 एनएम टॉर्क आहे. तसंच हे इंजिन 7 स्पीड ड्यूल-क्लच गिअरबॉक्सही आहे. या कारचा टॉप स्पीड 318 किमी प्रति तास असणार आहे. या कारची किंमत जवळजवळ 3 कोटी रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मर्सिडिज-एएमजी जीटी रोडस्टर


 

mercedes-benz 3 (1)

या कारमध्ये 4.0 लीटर व्ही 8 इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये 476 पीएस पॉवर आणि 630 एनएम टॉर्क मिळणार आहे. यामध्ये इंजिन 7 स्पीड ड्यूल क्लच गिअरबॉक्स असणार आहे. या कारचा टॉप स्पीड 302 किमी प्रति तास असणार आहे. या कारची किंमत 2.7 कोटी असणार आहे.

बातमी सौजन्य : cardekho.com 

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV