18 मेपासून नोकिया 3310 भारतीय ग्राहकांच्या भेटीला!

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Tuesday, 16 May 2017 6:23 PM
18 मेपासून नोकिया 3310 भारतीय ग्राहकांच्या भेटीला!

मुंबई: नोकियाचा मोस्ट अवेटेड फोन 3310 भारतात लॉन्च करण्यात आला असून, येत्या 18 मेपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे कंपनीने याची किंमत ही 3310 रुपयेच निश्चित केली आहे.

नोकियानं 3310 हा नवा फोन इतर दोन स्मार्टफोनसोबत फेब्रुवारीमध्ये एमसीडब्ल्यूमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये लाँच केला होता. त्यावेळी कंपनीनं लवकरच हा ग्राहकांना उपलब्ध असेल असंही कंपनीनं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार 18 मेपासून हा भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असेल.

भारतात या फोनचे पिवळा, लाल, निळा आणि राखाडी (ग्रे) रंगातील वॅरिएंट उपलब्ध असतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

नोकिया 3310 फोनचे खास फीचर

नोकिया 3310 (2017) पहिल्या नोकिया हॅण्डसेटपेक्षा बराच हलका आहे. यामध्ये 2.4 QGVP डिस्प्ले कर्व्ड स्क्रिन आहे. तसेच यामध्ये 2 मेगापिक्सल रिअर कॅमेराही आहे.

याची बॅटरी 1200 mAh आहे. तसेच यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आलं आहे. तसेच यामध्ये हेडफोन जॅक, एफएम रेडिओ, Mp3 प्लेअरसारखे कनेक्टिंग ऑप्शन आहे.

तसेच यामध्ये यूजर्सचा आवडीचा SNAKE GAME देखील आहे. तसेच यामध्ये आता कलर स्क्रिनही देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

नोकियाचा मोस्ट अवेटेड फोन 3310 लवकरच ग्राहकांच्या हातात

‘नोकिया 3310’ च्या या मॉडेलची किंमत तब्बल 1,13,200 रुपये!

नव्या रंगात, नव्या ढंगात, बहुप्रतिक्षित नोकिया 3310 रिलाँच

नोकियाचा धमाका ! ‘नोकिया 3310’ रि-लॉन्च, सोबत 2 नवे स्मार्टफोन बाजारात

नोकिया 3310 फोनच्या फर्स्ट लूकचा व्हिडिओ उजेडात

First Published: Tuesday, 16 May 2017 6:22 PM

Related Stories

अॅपल आयफोन 8 लवकरच ग्राहकांच्या भेटीला, नवे फोटो लीक
अॅपल आयफोन 8 लवकरच ग्राहकांच्या...

 मुंबई: अॅपल लवकरच म्हणजे या वर्षीच आपले तीन नवे स्मार्टफोन लाँच करु

भन्नाट कल्पना, घडी करुन बॅगेत ठेवता येणारं हेल्मेट!
भन्नाट कल्पना, घडी करुन बॅगेत ठेवता...

मुंबई: दुचाकी, सायकल चालवताना हेल्मेटचा नेहमी वापर करा, असं कायम

आयपीएलमधील पराभवानंतर पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल!
आयपीएलमधील पराभवानंतर पुणेकर सोशल...

मुंबई: आयपीएलचा अंतिम सामना काल (रविवार) अतिशय रंजक झाला. अवघ्या एका

कोकण रेल्वेवरील 28 स्थानकांवर वायफाय सेवा सुरु
कोकण रेल्वेवरील 28 स्थानकांवर वायफाय...

सिंधुदुर्ग : डिजिटल इंडियाची कास धरत कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी

'इस्रो'चा मेगा प्लॅन, भारतात नव्या इंटरनेट युगाची सुरुवात
'इस्रो'चा मेगा प्लॅन, भारतात नव्या...

नवी दिल्ली : भारताने गेल्या वर्षी अमेरिकेला मागे टाकत सर्वात जास्त

सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतीच्या कॉम्प्युटरवर ‘रॅन्समवेअर’चा हल्ला?
सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतीच्या...

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : जगभरातील तंत्रज्ञान जगताला हादरवणाऱ्या

45 GB डेटा मोफत मिळवा, व्होडाफोनची ऑफर
45 GB डेटा मोफत मिळवा, व्होडाफोनची ऑफर

मुंबई : व्होडाफोनने नवीन स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी नवी ऑफर

गुगलचं एक भन्नाट अॅप, सुंदर पिचाईंकडून घोषणा!
गुगलचं एक भन्नाट अॅप, सुंदर...

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये गुगलचे सीईओ

VIDEO: मेट्रोत चोरून व्हिडीओ काढणाऱ्याला तरुणीने अद्दल घडवली
VIDEO: मेट्रोत चोरून व्हिडीओ...

नवी दिल्ली: मेट्रोमध्ये मोबाईलमध्ये चोरुन शूटिंग करणाऱ्या एका

'जनरल मोटर्स'चा भारतात वाहनविक्री थांबवण्याचा निर्णय
'जनरल मोटर्स'चा भारतात वाहनविक्री...

मुंबई : जनरल मोटर्स कंपनीने भारतात वाहनविक्री थांबवण्याचा निर्णय