नोकियाचा मोस्ट अवेटेड फोन 3310 लवकरच ग्राहकांच्या हातात

By: | Last Updated: > Tuesday, 9 May 2017 3:57 PM
नोकियाचा मोस्ट अवेटेड फोन 3310 लवकरच ग्राहकांच्या हातात

मुंबई: नोकियाचा मोस्ट अवेटेड फोन 3310 पुढील महिन्यापासून ग्राहकांना मिळणार आहे. औपचारिकपणे नोकिया 3310 फोनच्या शिपिंगचं घोषणा केली आहे. नोकिया 3310चं शिपिंग सुरु झाली आहे.

 

मीडिया रिपोर्टनुसार, नोकिया फोन तयार करणारी कंपनी एचएमडी ग्लोबलकडून माहिती देण्यात आली आहे की, भारतात पुढील महिन्यापासून नोकियाचा फोन मिळणं सुरु होईल. नोकियानं 3310 आणि दुसरे स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला एमसीडब्ल्यूमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले होते.

 

नोकिया 3310 फोनचे खास फीचर

 

नोकिया 3310 (2017) पहिल्या नोकिया हॅण्डसेटपेक्षा बराच हलका आहे. यामध्ये 2.4 QGVP डिस्प्ले कर्व्ड स्क्रिन आहे. तसेच यामध्ये 2 मेगापिक्सल रिअर कॅमेराही आहे.

याची बॅटरी 1200 mAh आहे. तसेच यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आलं आहे. तसेच यामध्ये हेडफोन जॅक, एफएम रेडिओ, Mp3 प्लेअरसारखे कनेक्टिंग ऑप्शन आहे.

तसेच यामध्ये यूजर्सचा आवडीचा SNAKE GAME देखील आहे. तसेच यामध्ये आता कलर स्क्रिनही देण्यात आली आहे.

 

 

First Published:

Related Stories

आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स
आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स

मुंबई : आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स देण्यात

ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक

मुंबई: ह्युंदाईनं आपल्या नव्या वेरना सेडान कारचं टीझर नुकतंट लाँच

जिओकडून ग्राहकांना आणखी एक खास भेट!
जिओकडून ग्राहकांना आणखी एक खास भेट!

मुंबई: रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी एक खास भेट दिली आहे.

मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स
मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स

मुंबई : स्मार्टफोनप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरेलला ‘वनप्लस 5’

BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार
BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने

OLX वरुन कारमालकांना गंडा!
OLX वरुन कारमालकांना गंडा!

डोंबिवली : ओएलएक्सवरुन कारमालकांना हेरुन त्यांची फसवणूक करत कार

होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!
होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!

जयपूर : होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडियाने बुधवारी जयपूरमध्ये

पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच
पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच

मुंबई: मोबाइल कंपनी पॅनासॉनिकनं आपल्या एलुगा सीरीजमधील एक नवा

आयबॉलचा नवा लॅपटॉप लाँच, किंमत 14,299 रु.
आयबॉलचा नवा लॅपटॉप लाँच, किंमत 14,299 रु.

मुंबई: बजेट स्मार्टफोनप्रमाणेच आता बजेट लॅपटॉपही बाजारात येऊ