रिलायन्स जिओचे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन

ग्राहकांसाठी अगदी 19 रुपयांपासून ते 9 हजार 999 रुपयांपर्यंतचे प्लॅन आहेत.

रिलायन्स जिओचे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन

मुंबई : स्वस्त डेटा प्लॅन ही रिलायन्स जिओची ओळख आहे. ग्राहकांच्या गरजेप्रमाणे जिओने प्लॅन आणलेले आहेत. ग्राहकांसाठी अगदी 19 रुपयांपासून ते 9 हजार 999 रुपयांपर्यंतचे प्लॅन आहेत. ज्या ग्राहकांना मोठे प्लॅन घेणं परवडत नाही, त्यांच्यासाठी जिओचे एंट्री लेव्हलचे प्लॅन उपलब्ध आहेत.

plans

19 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये 0.15GB डेटा मिळतो. सोबतच अनलिमिटेड लोकल एसटीडी व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्लॅनची व्हॅलिडिटी एका दिवसाची आहे.

52 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये 1.05GB डेटा मिळतो. सोबतच अनलिमिटेड लोकल एसटीडी व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 7 दिवसांची आहे.

98 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये 2.1GB डेटा मिळतो. सोबतच अनलिमिटेड लोकल एसटीडी व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 14 दिवसांची आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: reliance jio recharge plans under 100 rupees
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV