रेनॉल्टची कॅप्चर कार लाँच, किंमत 9.99 लाख

रेनॉल्टनं कॅप्चर कार ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये लाँच केली आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 7 November 2017 9:25 AM
renault captur suv car launched at rs 9.99 lakh

 

मुंबई : रेनॉल्टनं आपली कॅप्चर ही नवी एसयूव्ही कार लाँच केली आहे. या कारची किंमत 9.99 लाख रुपयांपासून 14.05 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. रेनॉल्टच्या या नव्या कारची स्पर्धा ही ह्युदांईच्या क्रेटा कारशी असणार आहे.
रेनॉल्टनं कॅप्चर कार ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये लाँच केली आहे. पाहा या दोन्ही व्हेरिएंटची किंमत किती.

 

renault capture 2

 

 • पेट्रोल व्हेरिएंट आणि किंमत
 • आरएक्सई : 9.99 लाख रुपये
 • आरएक्सएल : 11.07 लाख रुपये
 • आरएक्सटी : 11.69 लाख रुपये
 • आरएक्सटी (ड्यूल-टोन) : 11.86 लाख रुपये

 

 • डिझेल व्हेरिएंट आणि किंमत
 • आरएक्सई : 11.39 लाख रुपये
 • आरएक्सएल : 12.47 लाख रुपये
 • आरएक्सटी : 13.09 लाख रुपये
 • आरएक्सटी (ड्यूल-टोन) : 13.26 लाख रुपये
 • प्लेटिन : 13.88 लाख रुपये
 • प्लेटिन (ड्यूल-टोन) : 14.05 लाख रुपये

 

renault capture 3

 

पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.5 लीटर इंजिन असून यामध्ये 106 पीएस पॉवर आणि 142 एनएम टॉर्क आहे. तर डिझेल व्हेरिएंटमध्ये 1.5 लीटरचं इंजिन असून 110 पीएस आण 240 एनएम टॉर्क आहे.

 

बातमी सौजन्य : cardekho.com 

 

 

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:renault captur suv car launched at rs 9.99 lakh
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

Olx प्रमाणे फेसबुकवरही जुन्या वस्तू विका आणि खरेदी करा!
Olx प्रमाणे फेसबुकवरही जुन्या वस्तू विका आणि खरेदी करा!

मुंबई : फेसबुकने जुन्या वस्तू खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी

भारतात पहिल्यांदाच 5G ची झलक, स्पीड पाहून थक्क व्हाल
भारतात पहिल्यांदाच 5G ची झलक, स्पीड पाहून थक्क व्हाल

नवी दिल्ली : भारतात नवीन 5G सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण

व्हॉट्सअॅप कॉलिंग आणखी मजेदार, लवकरच दोन नवे फीचर्स
व्हॉट्सअॅप कॉलिंग आणखी मजेदार, लवकरच दोन नवे फीचर्स

मुंबई : व्हॉट्सअॅपने नुकतंच डिलीट फॉर एव्हरीवन फीचर दिलं आहे,

तब्बल 8GB रॅम, वनप्लस 5T लाँच
तब्बल 8GB रॅम, वनप्लस 5T लाँच

नवी दिल्ली : वनप्लसने 5T हा बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन लाँच केला आहे.

पंतप्रधान मोदी ट्विटरवर लोकप्रिय का? अमेरिकेतील विद्यापीठाचं अध्ययन
पंतप्रधान मोदी ट्विटरवर लोकप्रिय का? अमेरिकेतील विद्यापीठाचं...

वॉशिंग्टन : केंद्र सरकारच्या साडे तीन वर्षांच्या काळातील अनेक

One Plus 5T स्मार्टफोनचं लाँचिंग अवघ्या काही तासात
One Plus 5T स्मार्टफोनचं लाँचिंग अवघ्या काही तासात

मुंबई : वन प्लस 5T हा स्मार्टफोन आज (गुरुवार) लाँच होणार आहे. भारतीय

नव्या रेनॉल्ट डस्टर कारचा सॉलिड लूक
नव्या रेनॉल्ट डस्टर कारचा सॉलिड लूक

मुंबई : रेनॉल्ट ‘डस्टर’ कारचं नवं मॉडेल आणलं आहे. या कारमध्ये

व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!
व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!

मुंबई : व्हॉट्सअॅपने नुकतंच एक फीचर दिलं आहे, ज्यामुळे तुम्ही चुकून

तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी, जिओनीचा नवा फोन लाँच
तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी, जिओनीचा नवा फोन लाँच

नवी दिल्ली : जिओनीचा एम 7 पॉवर हा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच झाला

गुगल पिक्सेल 2 XL ची विक्री सुरु, किंमत आणि फीचर्स
गुगल पिक्सेल 2 XL ची विक्री सुरु, किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : गुगलचा फ्लॅगशिप स्मार्टफोन पिक्सेल 2XL ची विक्री भारतात