सॅमसंग गॅलक्सी A8+ आणि गॅलक्सी On7 प्राईमवर भरघोस सूट

A8+ वर 4 हजार रुपयांची सूट मिळत असून हा फोन 28 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय On7 प्राईमवर 2 हजार रुपयांची सूट आहे.

सॅमसंग गॅलक्सी A8+ आणि गॅलक्सी On7 प्राईमवर भरघोस सूट

नवी दिल्ली : अमेझॉन सध्या सॅमसंगचे दोन स्मार्टफोन गॅलक्सी A8+ आणि On7 प्राईमवर सूट देत आहे. A8+ वर 4 हजार रुपयांची सूट मिळत असून हा फोन 28 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय On7 प्राईमवर 2 हजार रुपयांची सूट आहे. या फोनचं 32GB मॉडेल 10 हजार 990 रुपये आणि 64GB मॉडेल 12 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

गॅलक्सी A8+ चे स्पेसिफिकेशन्स

6 इंच आकाराची स्क्रीन

4GB आणि 6GB रॅम व्हेरिएंट

32 GB आणि 64 GB स्टोरेज

A8+ (2018) ड्युअल सेल्फी कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फिक्स्ड फोकस लेंस आणि दुसरा 8 मेगापिक्सेल का कॅमरा लेंस

16 मेगापिक्सेल चा f/1.7 अपर्चरचा रिअर कॅमेरा

2.2GHz+ 1.6GHz ऑक्टाकोर प्रोसेसर

3500mAh क्षमतेची बॅटरीगॅलक्सी On7 प्राईमचे स्पेसिफिकेशन्स

7.1.1 अँड्रॉईड नॉगट सिस्टम

5.5 इंच आकाराची स्क्रीन

1.6GHz ऑक्टाकोर Exynos 7870 प्रोसेसर

3 GB रॅम/32 GB स्टोरेज आणि 4 GB रॅम/64 GB स्टोरेज व्हेरिएंट

13 मेगापिक्सेल रिअर आणि फ्रंट कॅमेरा

होम बटण फिंगरप्रिंट सेन्सर

3300mAh क्षमतेची बॅटरी

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Samsung galaxy on7 prime galaxy a8+ available with discounts
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV