शर्टच्या खिशात सॅमसंगच्या फोनचा स्फोट, थरकाप उडवणारा व्हिडिओ

न्यूज एशिया या चॅनलने याबाबतचं वृत्त दिलं असून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. स्फोट झाल्यानंतर तो व्यक्ती जागेवरच कोसळला. त्यानंतर त्याचा शर्ट काढून त्याची सुटका करण्यात आली.

By: | Last Updated: > Monday, 9 October 2017 10:42 AM
Samsung phones blast in pocket company said  device used third party Battery

मुंबई : सॅमसंग गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरी फुटण्याच्या घटना समोर आल्यानंतर आता इंडोनेशियामध्ये सॅमसंगच्या फोनची बॅटरी फुटल्याची घटना घडली आहे. इतर कंपनीची बॅटरी वापरल्यामुळे ही घटना घडल्याचं सॅमसंगने म्हटलं आहे.

सॅमसंगचा ग्रँड ड्युअस फोन एका व्यक्तीच्या खिशात फुटला. न्यूज एशिया या चॅनलने याबाबतचं वृत्त दिलं असून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. स्फोट झाल्यानंतर तो व्यक्ती जागेवरच कोसळला. त्यानंतर त्याचा शर्ट काढून त्याची सुटका करण्यात आली.

स्फोट झालेल्या फोनमध्ये दुसरी बॅटरी वापरली असल्याचा दावा सॅमसंगने केला आहे. ग्राहकांनी फक्त सॅमसंगच्याच बॅटरी वापराव्या, असा सल्लाही कंपनीने दिला आहे.

गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरीबाबत समस्या आल्याने गेल्या वर्षी सॅमसंगच्या अडचेोणी वाढल्या होत्या. त्यानंतर कंपनीने सर्व फोन परत बोलावले आणि ग्राहकांची माफी मागितली होती. आता पुन्हा एकदा मोबाईल फुटण्याची घटना घडली आहे.

पाहा व्हिडिओ :

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Samsung phones blast in pocket company said device used third party Battery
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

जिओ ग्राहकांना दणका, डेटा पॅकमध्ये कपात
जिओ ग्राहकांना दणका, डेटा पॅकमध्ये कपात

मुंबई : तुम्ही जर रिलायन्स जिओ वापरत असला, तर तुमच्यासाठी महत्वाची

जिओ फीचर फोनला टक्कर, Micromaxचा Bharat-1 लाँच
जिओ फीचर फोनला टक्कर, Micromaxचा Bharat-1 लाँच

मुंबई : रिलायन्स जिओचा 4जी फीचरफोनला टक्कर देण्यासाठी

गंडवागंडवी करणाऱ्यांना चाप, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर
गंडवागंडवी करणाऱ्यांना चाप, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर

मुंबई: लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवं फीचर आणलं आहे. यापुढे

सॅमसंग दिवाळी धमाका, गॅलक्सी S8+ सह अनेक स्मार्टफोनवर सूट 
सॅमसंग दिवाळी धमाका, गॅलक्सी S8+ सह अनेक स्मार्टफोनवर सूट 

मुंबई : सॅमसंगनं आपला खास स्मार्टफोन गॅलक्सी S8+च्या किंमतीत तब्बल 6,000

आठ दिवसातून फक्त एकदाच चार्ज करा, ‘रेडमी 5A’ लॉन्च
आठ दिवसातून फक्त एकदाच चार्ज करा, ‘रेडमी 5A’ लॉन्च

नवी दिल्ली : शाओमीने बजेट स्मार्टफोन ‘रेडमी 5A’ लॉन्च केला आहे. हा

जिओ फीचर फोनसाठी बुकींग पुन्हा सुरु होणार!
जिओ फीचर फोनसाठी बुकींग पुन्हा सुरु होणार!

मुंबई : रिलायन्स जिओचा फीचर फोन खरेदी करण्याची पुन्हा एकदा संधी

सोशल मीडियावर सुरु असलेलं #Metoo अभियान काय आहे?
सोशल मीडियावर सुरु असलेलं #Metoo अभियान काय आहे?

मुंबई : लैंगिक शोषणाविरोधात ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल

399 रुपयात 90 जीबी डेटा, Vodafoneचा खास प्लॅन
399 रुपयात 90 जीबी डेटा, Vodafoneचा खास प्लॅन

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं आता नवा प्लॅन

छुपा कॅमेरा, वाय-फाय आणि चार्जिंग... भन्नाट Smart Wallet लाँच!
छुपा कॅमेरा, वाय-फाय आणि चार्जिंग... भन्नाट Smart Wallet लाँच!

मुंबई : ट्रेनच्या किंवा बसच्या प्रवासात पाकीट गहाळ झाल्याचं आपण

सॅमसंगचा गॅलक्सी J2 (2017) लाँच, किंमत 7,350 रुपये
सॅमसंगचा गॅलक्सी J2 (2017) लाँच, किंमत 7,350 रुपये

  मुंबई : सॅमसंगनं गॅलक्सी J2 (2017) हा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला