टाटा हेक्सा डाऊनटाऊन लाँच, किंमत 12.18 लाख रुपये

टाटा मोटर्सनं हेक्सा या कारचं नवं एडिशन लाँच केलं आहे. ही नवी कार हेक्सा डाऊनटाऊन नावानं लाँच करण्यात आली आहे.

By: | Last Updated: 06 Nov 2017 08:37 AM
टाटा हेक्सा डाऊनटाऊन लाँच, किंमत 12.18 लाख रुपये

मुंबई : टाटा मोटर्सनं हेक्सा या कारचं नवं एडिशन लाँच केलं आहे. ही नवी कार हेक्सा डाऊनटाऊन नावानं लाँच करण्यात आली आहे. या कारची किंमत 12.18 लाख रुपये आहे.

हेक्सा डाऊनटाऊन ही अर्बन ब्रोंझ कलरमध्ये आहे. याच्या डिझाईनमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीनं एब्सलूट आणि इंडल्ज पॅकेजचे पर्याय ठेवले आहेत. या दोन्ही पॅकेजमध्ये वेगवेगळे फीचर दिले आहेत.

Tata Hexa downtown 3


व्हेरिएंट  एब्सलूट इंडल्ज
एक्सई, एक्सएम, एक्सएमए


  • डाउनटाउन बॅजिंग

  • क्रोम हाइलायटर

  • सीट कव्हर

  • वायरलेस मोबाइल चार्जर 


  • साइड स्टेप

  • कारपेट सेट

  • कार केअर किट   • डाउनटाउन बॅजिंग

  • क्रोम हाइलाइटर

  • सीट कव्हर

  • वायरलेस मोबाइल चार्जर

  • अलॉय व्हील

  • साइड स्टेप

  • कारपेट सेट

  • कार केअर सीटएक्सटी, एक्सटीए सीट कव्हर व्यतिरिक्त वरील सर्व फीचर या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत.  अलॉय व्हील आणि सीट कव्हर सोडता वरील सर्व फीचर या व्हेरिएंटमध्ये देण्यात आले आहेत. याशिवाय रिअर सीट एंटरटेन्मेंट प्लेअर आणि हेडस-अप डिस्प्लेही देण्यात आलं आहे.

 

Tata Hexa downtown 2

बातमी सौजन्य : cardekho.com

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Tata hexa downtown launched at rs 12.18 lakh latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV