टोयोटाच्या इनोव्हा, फॉर्च्युनर कारच्या किंमतीत वाढ

टोयोटा कार कंपनीनं इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर, कोरोला आणि इटियॉस या कारच्या किंमतींमध्ये वाढ केली आली आहे.

टोयोटाच्या इनोव्हा, फॉर्च्युनर कारच्या किंमतीत वाढ

मुंबई : टोयोटा कार कंपनीनं इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर, कोरोला आणि इटियॉस या कारच्या किंमतींमध्ये वाढ केली आली आहे. कंपनीच्या मते, मिड-साइज कार, लग्जरी कार आणि एसयूव्हीवर सेस वाढण्यात आल्यानं या कारच्या किंमती वाढल्या आहेत.
 कार मॉडेल आधीची किंमत नवी किंमत
टोयोटा फॉर्च्यूनर 24.41 लाख ते 29.18 लाख  26.01 लाख ते 30.78 लाख 
टोयोटा इनोवा क्रिस्टा 13.30 लाख ते 20.78 लाख  14.08 लाख ते 21.56 लाख 
टोयोटा कोरोला एल्टिस 14.88 लाख ते 18.67 लाख  15.60 लाख ते 19.39 लाख 
टोयोटा इटियॉस 6.66 लाख ते 8.60 लाख रूपए 6.79 लाख ते 8.73 लाख 

टोयोटा फॉर्च्युनरची किंमत सर्वाधिक म्हणजेच तब्बल 1.60 लाख रुपयांनी वाढली आहे.

toyota fortuner-

फॉर्च्युनरसोबतच इनोव्हा क्रिस्टाची किंमतही वाढली आहे. बाजारात सर्वाधिक पसंतीस उतरलेली इनोव्हा आता आणखी 78,000 हजारानं महाग झाली आहे. तर कोरोला एल्टिस 72 हजार आणि इटियॉस 13 हजारानं महागली आहे.

बातमी सौजन्य : cardekho.com

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV