Sponsored: Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल, सर्व प्रोडक्टवर भरघोस सूट

अमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेलमध्ये सर्व प्रोडक्टवर भरघोस सूट देण्यात आली आहे.

Sponsored: Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल, सर्व प्रोडक्टवर भरघोस सूट

मुंबई : आपल्या आयुष्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं महत्त्व अनन्य साधारण आहे. गॅझेट्समुळे जगणं सुखकर आणि सोयीस्कर झालं आहे आपल्याकडे अनेक गॅझेट्स असावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. अमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेलमुळे आता ही सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. या सेलमध्ये गॅझेट्ससह अनेक वस्तू तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये खरेदी करता येणार आहे.

एक नजरच्या अमेझॉनच्या सेलमधील गॅझेट्स आणि इतर वस्तूंवर:

बोस क्विट कम्फर्ट 25 नॉइस कॅन्सलिंग हेडफोन्स 

स्पीकर आणि हेडफोनमध्ये ‘बोस’हा ब्रँण्ड सर्वात मोठा समजला जातो. त्यामुळेच अमेझॉनच्या या सेलमध्ये बोस क्विट कम्फर्ट 25 नॉइस कॅन्सलिंग हेडफोन्स उपलब्ध आहेत. पाहा याचे फीचर्स :

ध्वनी प्रदूषण होत नसल्यानं तुम्ही उत्तम संगीताचा आस्वाद घेऊ शकता.

वजनाला हलकं असल्यानं कुठेही नेता येणं शक्य.

म्युझिक आणि कॉल कंट्रोल करण्यासाठी रिमोट

डिझायनर केससह दोन रंगामध्ये उपलब्ध

जेबीएल गो वायरलेस पोर्टेबल स्पीकर

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात एक आश्वासक ब्रँण्ड म्हणून जेबीएलची ओळख आहे. जर तुम्हाला पोर्टेबल स्पीकर घ्यायचे असेल तर या सेलमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल.

छोट्या पॅकेजमध्ये  उत्तम साउंड सिस्टम

हे वायरलेस स्ट्रिमिंग, ब्ल्यूटूथ आणि स्पीकरफोनंमध्येही उपलब्ध आहे.

टिकाऊ मटेरिअल

अनेक स्मार्टफोन आणि टॅबलेटला जोडता येणं सोपं

सोनी स्टिअरो हेडफोन

जर उत्तम दर्जाचं संगीत तुम्हाला ऐकायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे चांगले हेडफोन असणंही गरजेचं आहे. यासाठी सोनी स्टिअरो हेडफोन हा एक उत्तम पर्याय आहे. पाहा याचे फीचर्स :

प्रत्येक गाणं उत्तम आवाज ऐकता येणार.

पॉवरफुल आवाज

पोर्टेबल डिझायन आणि फोल्डिंग फीचर

कानाला कोणताही त्रास होणार नाही असे हेडफोन

1 वर्षाची गॅरंटी

इंटेल कोअर i3/1टीबी लॅपटॉप्स

जर तुम्हाला नवा लॅपटॉप घ्यायचा असल्यास तर तुम्ही  इंटेल कोअर i3/1टीबीच्या कॉनफ्रिर्गेशनचे लॅपटॉप घेऊ शकतात. कारण की, हे कॉनफिग्रेशन लेटेस्ट आहे. यामध्ये 4 जीबी रॅम, 6 जनरेशन प्रोसेर आणि ग्राफिक इंटिग्रेटड स्क्रीन आणि इतरही बरेच फीचर्स आहेत. यामध्ये 1 टीबी हार्ड ड्राईव्ह आणि इंटेल कोअर i3 प्रोसेसर. या कॉनफ्रिर्गेशनचे अनेक लॅपटॉप बाजारात उपलब्ध आहेत. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला लेटेस्ट फीचरचा अनुभव घेता येईल. एचपी, लेनोव्हो  आणि डेलचे लॅपटॉप अमेझॉनच्या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआयमध्ये उपलब्ध आहेत.

डेल 7th जनरेशन i3/win 10+ Office

कोणता लॅपटॉप घ्यायचा याविषयी संभ्रमात असाल तर नक्कीच डेलचा लॅपटॉप तुम्ही निवडू शकता. डेल लॅपटॉप हा अमेझॉनच्या या सेलमध्ये उपलब्ध आहे. पाहा याचे फीचर

14 इंच स्क्रीन आणि एचडी ग्राफिक्स

7th जनरेशन प्रोसेसर आणि इंटेल कोअर i3

4 जीबी रॅम आणि 1 टीबी हार्ड ड्राईव्ह

विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या महाग असतात त्यामुळे त्या खरेदी करताना आपण दहा वेळा विचार करतो. पण अमेझॉनच्या या सेलमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सहजपणे खरेदी करु शकतात.

स्मार्टफोन्स

वन प्लस 5, 64 जीबी

अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये वन प्लस, लेनोव्हो, एलजी आणि शाओमी स्मार्टफोन्सवर शानदार ऑफर देण्यात आल्या आहेत. 5.5 इंचीचा फूल एचडी डिस्प्ले आणि क्कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर असलेला वन प्लस 5 स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. लाँचिंगनंतर हा स्मार्टफोन बराच चर्चेत होता. या स्मार्टफोनवरही ऑफर आहे.

20 मेगापिक्सल रिअर आणि 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे.

5.5 इंच गोरिल्ला ग्लास डिस्प्ले

ऑक्टा कोअर प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि इंटरनल मेमरी 64 जीबी

एक वर्षाची गॅरंटी

मोटो G5s

नुकताच लाँच झालेला मोटो G5s प्लस स्मार्टफोन खरेदी करणार असल्यास तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर असून सोबत 1 हजारापर्यंत अतिरिक्त सूट मिळणार आहे.

5.5  इंच फूल एचडी डिस्प्ले

13 मेगापिक्सल ड्यूल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

अँड्रॉईड नॉगट ऑपरेटिंग सिस्टम

ड्यूल सिम आणि 3000 mAh बॅटरी

लेनोव्हो K8 नोट

या सेलमध्ये या फोनवर 1 हजार रुपयांचं फ्लॅट डिस्काउंट आहे. यामध्ये देखील ड्यूल रिअर कॅमेरा आहे. तसेच यामध्ये अनेक फीचरही आहे.

5.5 इंच गोरिला ग्लास डिस्प्ले

ड्यूल सिम आणि 4000 mAh बॅटरी

अँड्रॉईड नॉगट ऑपरेटिंग

Redmi 4, 64GB

अमेझॉनच्या या सेलमध्ये  शाओमी रेडमी4 64 जीबी व्हेरिएंटवर 1500 रुपये सूट देण्यात येत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 9,499 रुपयात खरेदी करता येणार आहे.

13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

ऑक्ट कोअर प्रोसेर

अँड्रॉईड मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम

4 जीबी रॅम, 64 जीबी इंटरनल मेमरी

LG G6

या सेलमध्ये एलजीच्या स्मार्टफोनवर तब्बल 21 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 33,990 रुपयात खरेदी करता येईल.

13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

अँड्रॉईड नॉगट ऑपरेटिंग सिस्टम

4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी

डस्ट आणि वॉटरप्रुफ

सोनी 3D एलईडी अँड्रॉईड टीव्ही 

या सेलमध्ये सोनीच्या Bravia अँड्रॉईड टीव्ही खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी आहे. या टीव्हीवर एक्सचेंज ऑफर देण्यात आली असून त्यावर 20 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. 3D LED अँड्रॉईड टीव्ही मध्ये फूल एचडी रेझ्युलेशन 1920x1080 आहे.

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमधील ‘बेस्ट  फॅशन ऑप्शन’

सणांसाठी नवीन कपडे सर्रास खरेदी केली जाते. नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमसनिमित्त अनेक जण आतापासूनच कपड्यांची खरेदी सुरु करतात. आता तुम्हाला अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये चांगल्या ब्रँडचे कपडे खरेदी करता येणार आहे.

वेगवेगळ्या ब्रँडचे फॅशन प्रोडक्ट या सेलमध्ये उपलब्ध आहे.

Levi’s  हा एक असा ब्रँड आहे की, तुम्ही पाहता क्षणीच त्याच्या प्रेमात पडाल. या ब्रँडमध्ये अनेक डेनिम प्रोडक्ट आहेत. फक्त डेनिमच नव्हे तर इतरही कपड्यातील प्रोड्कट यामध्ये आहेत. या सेलमध्ये तुम्हाला 50 टक्के तर 80 टक्के फॅशन प्रोडक्टवर सूट मिळू शकते.  Adidas हा ब्रँड अनेकांच्या आवडीचा ब्रॅण्ड मानला जातो. याचे अनेक प्रोडक्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे या ब्रँण्डवर सेलमध्ये  40 ते 70 टक्के सूट देण्यात आली आहे. तर अमेरिकन टुरिस्टवर प्रोडक्टवर 50 टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच Marks & Spencer वर देखील बरीच सूट आहे. 

आर ओ प्युरीफायर

अमेझॉन सेलमध्ये प्युरीफायर खरेदीवर 40 टक्के सूट देण्यात आली आहे. या प्युरीफायरमध्ये 6 स्टेजपर्यंत वॉटर प्युरीफायर करण्याची क्षमता आहे. हा प्युरीफायरसाठी नो कॉस्ट EMI ऑफरही देण्यात आली आहे.

Fitbit Charge 2 Activity Tracker
फिटबीट टॅकरवरही या सेलमध्ये सूट देण्यात आली आहे. फिटबिट ट्रॅकर याचा फिटनेससाठी खूपच फायदा होतो.

कॅलरी बर्न डिटेल्स
हार्ट रेट ट्रॅक
कार्डिओ फिटनेस ट्रॅक

बॅग्स आणि  बेडशीट्स

बॅग आणि बेटशीट्स खरेदीवर या सेलमध्ये बरीच सूट देण्यात आली आहे. अनेक बॅगवर जवळजवळ 50 टक्के सूट देण्यात आली आहे. तर . Bombay Dyeing ब्रँण्डच्या बेडशीट्सवर देखील 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

Kindle

अमेझॉनवर Kindle पेपरव्हाईट वर 3 हजारापर्यंत सूट देण्यात आली आहे. चांगली बॅटरी क्लॉलिटी असणारं Kindle पेपरव्हाईट 6,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

सॅण्डविच मेकर्स 

अमेझॉनच्या या सेलमध्ये किचन प्रोडक्ट आणि सॅण्डविच मेकर्सवर देखील भरघोस सूट देण्यात आली आहे.

Recliners

या सेलमध्ये घरातील आवश्यक फर्निचरही खरेदी करता येईल. यातही बरीच सूट देण्यात आली आहे.

Wall Shelves

घरात Wall Shelves हवे असल्यास तुम्हाला ते अमेझॉनवर नक्कीच खरेदी करु शकता. हे देखील या सेलमध्ये उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या :

Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV