Sponsored: Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलमध्ये गॅझेट्सवर खास ऑफर

अमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेलमध्ये सर्व प्रोडक्टवर भरघोस सूट देण्यात आली आहे.

Sponsored: Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलमध्ये गॅझेट्सवर खास ऑफर

मुंबई : अमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल हा 21 सप्टेंबरपासून सुरु झाला असून 24  सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये अनेक जबरदस्त ऑफर आणि अनेक वस्तूंवर सूट देण्यात आली आहे.

गॅझेट्सह फॅशन, अॅक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इतर वस्तूंवर देखील या सेलमध्ये घसघशीत सूट देण्यात आली आहे.

या सेलमध्ये ION, Rode, Zoom, Yamaha यासारख्या कंपनींच्या गॅझेटवर ऑफर देण्यात आल्या आहेत.

पाहा कोणत्या गॅझेट्सवर आहेत खास ऑफर :

मायक्रोफोन

फीचर्स :

- ब्रॉडकास्ट ग्रेड वेअरेबल माय्रकोफोन

- मिनी मायक्रोफोन

- आयओएस डिव्हाइस आणि अँड्रॉईड डिव्हाईस सपोर्ट

- टीव्ही आणि इतर ब्रॉडकास्ट सपोर्ट

- उत्तम साउंड क्लॉलिटी

- 1 वर्षाची वॉरंटी

ऑडिओ विनाइल

फीचर्स :

- उत्तम साउंड असणारं विनाइल

- स्टिरीओ स्पिकर

- पोर्टेबल पेटी

- बॅटरी बॅकअप

- स्टायलिश सेट

पोर्टेबल डिजिटल रेकॉर्डर


फीचर्स :

- छोट्या आकाराचं रेकॉर्डर

- स्टिरीओ माइक कॉन्फ्रिग्रेशन LE9 सॉफ्टवेअर ऑप्शन

- यूएसबी पोर्ट

- इंटरव्ह्यू रेकॉर्डिंगसाठी उत्तम रेकॉर्डर

- एक वर्षाची वॉरंटी

कारोके सिस्टम रिमोट


फीचर्स :

- RCA केबल टीव्हीला कनेक्ट करणारं सोपं गॅझेट

- फेव्हरिटमध्ये 150 गाणी ठेवता येतील

- विविध भाषांमधील 6620 गाणी समाविष्ट आहेत.

- 16 जीबी इनबिल्ट मेमरी असून 32 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.

डिजिटल कीबोर्ड 

फीचर्स :

- 61 की (Key) ऑरगन स्टाइल कीबोर्ड

- 753 आवाज आणि भारतीय संगीतातील 19 म्युझिक इन्सट्र्युमेंटचा समावेश

- वेगवेगळे कोअर फंक्शन

- यूएसबी टू डिव्हाइस  टर्मिनल

- 6 वेगवेगळे ट्रॅक सीक्वेन्सर

एलईडी प्रोजेक्टर

फीचर्स :

- घरातच सिनेमागृहाचा अनुभव घ्यायचा असल्यास एलईडी प्रोजेक्टर हा सर्वात उत्तम असा ऑप्शन आहे.

- उत्तम कलर आणि हाय डेफिनेशन

- चांगला कॉन्टरास्ट आणि ब्राईटनेस रेशिओ

- 30,000 तास चालणारा एलईडी लॅम्प

- यूएसबी पोर्ट

- एसडी कार्ड, यूएसबी, एचडीएमआय आणि इतर इंटरफेस

- Egate ही BIS सर्टिफिकेट अवॉर्ड कपंनी आहे.

- दोन वर्षांची गॅरंटी
या सर्वच गॅझेटवर अमेझॉननं आपल्या सेलमध्ये भरघोस सूट दिली आहे. तसेच काही गॅझेजटवर एक्सचेंज ऑफरही दिल्या आहेत. त्याचप्रमाणे एचडीएफसीच्या कार्डवरुन किंवा अमेझॉन पे वरुन खरेदी केल्यास कॅशबॅक ऑफरही यूजर्सला मिळू शकते.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV