एबीपी माझा आता Hotstar वर!

आता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी एबीपी माझा तुमच्या मुठीत असेल.

एबीपी माझा आता Hotstar वर!

मुंबई : स्मार्टफोनवर एबीपी माझा पाहणं आताआणखी सहज आणि सोपं झालं आहे. कारण देशातील सर्वात मोठं ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर (Hotstar)आता एबीपी माझा उपलब्ध झालं आहे.

ABP LIVE News ह्या एबीपी माझाच्या अॅपसह आता हॉटस्टारवरही तुम्हाला एबीपी माझा 24 तास पाहता येणार आहे.

हॉटस्टारवर एबीपी माझा कसं पाहाल?
हॉटस्टारवर एबीपी माझा पाहण्यासाठी Hotstar अॅप डाऊनलोड करा आणि एबीपी माझाचं ऑनलाईन स्ट्रिमिंग पाहा. Hotstar द्वारे एबीपी माझाचे लेटेस्ट अपडेट्स मिळवणं अतिशय सोपं आहे. अँड्रॉईड युझर्स गूगल प्ले स्टोअरमधून तर अॅपल युझर्स अॅप स्टोअरमध्ये जाऊन हॉटस्टार डाऊनलोड करु शकतात.

Hotstar डाऊनलोड केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये एबीपी माझा सर्च करा. यानंतर सर्चबारमध्ये पहिलंच चॅनल एबीपी माझा आहे. त्यावर क्लिक करा आणि एबीपी माझा लाईव्ह टीव्ही पाहायला सुरुवात करा.

आता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी एबीपी माझा तुमच्या मुठीत असेल.

Hotstar चे सुमारे दहा कोटी युझर्स आहेत. भारतात हॉटस्टार युझर्सची संख्या सर्वाधिक आहे. कोणत्याही ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचे हॉटस्टारएवढे युझर्स नाहीत.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Watch ABP Majha on Hotstar app
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV