व्हॉट्सअॅपचे दोन नवे फीचर लाँच

व्हॉट्सअॅपनं आयफोन यूजर्ससाठी नवे फीचर आणले आहेत. व्हॉट्सअॅप अपडेटनंतर हे दोन्ही फीचर यूजर्सला मिळतील.

व्हॉट्सअॅपचे दोन नवे फीचर लाँच

 

मुंबई : व्हॉट्सअॅपनं आयफोन यूजर्ससाठी नवे फीचर आणले आहेत. व्हॉट्सअॅप अपडेटनंतर हे दोन्ही फीचर यूजर्सला मिळतील.

व्हॉट्सअॅपचे हे दोन नवे फीचर्स :

1. लॉक व्हॉईस मेसेज : यामध्ये बटन होल्ड न करताही यूजर्स व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करु शकतो

2. यूजर्स चॅटिंगदरम्यानही यूट्यूब व्हिडीओ पाहू शकतात.

व्हॉट्सअॅपचे हे नवे फीचर आयोएस 2.17.81 व्हर्जनमध्ये देण्यात आले आहेत. जे अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. WABetaInfo या वेबसाइटनं या फीचरबाबतची माहिती दिली आहे.

नव्या फीचरनुसार यूजर्सला चॅटिंग दरम्यान यूट्यूब लिंक आल्यास ती लिंक ओपन केली तरी तुमच्या चॅटिंगची विंडो बंद होणार नाही. व्हिडीओ पाहताना तुम्ही दुसऱ्या चॅट बॉक्समध्येही जाऊ शकतात.

लवकरच हे दोन्ही फीचर सर्व यूजर्सला मिळतील अशीही माहिती मिळते आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: whatsapp brings two new feature for iphone user latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV