व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगसाठी आता 'पिक्चर टू पिक्चर' फीचर

पिक्चर टू पिक्चर आणि टेक्स्ट स्टेटस हे दोन फीचर्सची व्हॉट्सअॅपने टेस्टिंग सुरु केली आहे.

By: | Last Updated: > Saturday, 9 September 2017 2:37 PM
whatsapp gets picture in picture video calling feature

मुंबई : व्हॉट्सअॅपने बिझनेस फीचरनंतर आता अँड्रॉईड आणि आयओएस युझर्ससाठी दोन नवे फीचर्स आणले आहेत. पिक्चर टू पिक्चर आणि टेक्स्ट स्टेटस या दोन फीचर्सचा यामध्ये समावेश आहे.

पिक्चर टू पिक्चर फीचर :

पिक्चर टू पिक्चर फीचरमुळे व्हिडिओ कॉलिंग आणखी चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. व्हिडिओ कॉल चालू असताना विंडो छोटी करुन तुम्ही चॅटिंगही करु शकता. कंपनीने या फीचरची चाचणी सुरु केली आहे. या फीचरला PiP या नावाने ओळखतात. लवकरच हे फीचर सर्व युझर्ससाठी रोल आऊट होण्याची शक्यता आहे.

टेक्स्ट स्टेटस फीचर :

व्हॉट्सअॅपने नवीन अपडेट जारी केली आहे. यामुळे व्हॉट्सअॅप युझर्सना टेक्स्ट स्टेटस शेअर करता येणार आहे. फेसबुक प्रमाणेच तुम्ही आता कलरफुल बॅकग्राऊंडमध्ये स्टेटस शेअर करु शकता. व्हॉट्सअॅपच्या ऑफिशिअल व्हर्जनमध्ये हे फीचर उपलब्ध आहे.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:whatsapp gets picture in picture video calling feature
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तब्बल 4000mAh क्षमतेची बॅटरी, लेनोव्हो K8 लाँच
तब्बल 4000mAh क्षमतेची बॅटरी, लेनोव्हो K8 लाँच

नवी दिल्ली : लेनोव्होने भारतात के सीरिजचा नवा स्मार्टफोन के 8 लाँच

सर्व मोबाईलवर भरघोस सूट, शाओमीचा दिवाळी सेल
सर्व मोबाईलवर भरघोस सूट, शाओमीचा दिवाळी सेल

मुंबई : शाओमीच्या ‘दिवाळी विथ Mi’ सेलला उद्यापासून सुरुवात होत

देशात 2020 पर्यंत 5G चं युग सुरु होणार!
देशात 2020 पर्यंत 5G चं युग सुरु होणार!

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उच्च स्तरीय 5G समितीची नियुक्ती केली आहे.

Nokia 8 स्मार्टफोन लाँच, किंमत 36,999 रु.
Nokia 8 स्मार्टफोन लाँच, किंमत 36,999 रु.

मुंबई : नोकियाचा बहुप्रतीक्षित नोकिया 8 स्मार्टफोन अखेर आज (मंगळवार)

... म्हणून सत्या नडेला यांनी आपल्या पत्नीसाठी अमेरिकेचं नागरिकत्व सोडलं होतं!
... म्हणून सत्या नडेला यांनी आपल्या पत्नीसाठी अमेरिकेचं नागरिकत्व...

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचं ‘हिट रिफ्रेश’ या

पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक
पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य

नोकिया 8 आज भारतात लाँच होणार
नोकिया 8 आज भारतात लाँच होणार

नवी दिल्ली : नोकियाचा बहुप्रतीक्षित नोकिया 8 आज भारतात लाँच होणार

देशविरोधी ट्वीट, केंद्राकडून 115 अकाऊंट बंद करण्याचे आदेश
देशविरोधी ट्वीट, केंद्राकडून 115 अकाऊंट बंद करण्याचे आदेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ट्विटरला विश्वसनीय माहिती प्रसिद्ध

फेसबुकचा राजा, एबीपी माझा! राज्यात नंबर वन, तर देशात सहावा
फेसबुकचा राजा, एबीपी माझा! राज्यात नंबर वन, तर देशात सहावा

मुंबई : फेसबुकवर सर्वाधिक व्हिडिओ पाहिल्या जाणाऱ्या पेजमध्ये

Samsung Anniversary Sale: सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट
Samsung Anniversary Sale: सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट

मुंबई : स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास आता एक सुवर्णसंधी आहे. कारण