व्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परतणार, नाव असेल...

By: | Last Updated: > Friday, 10 March 2017 8:58 PM
Whatsapp text status feature makes come back on beta version

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅप या फीचरची टेस्टिंग करत आहे. व्हॉट्सअॅप बीटा टेस्टर हे फीचर About नावानेही वापरु शकतात. अँड्रॉईडच्या 2.14.95 बीटा व्हर्जनवर जुनं स्टेटस ऑप्शन दिसत आहे.

खरंतर व्हॉट्सअॅपने अपडेट केलेल्या नव्या ‘स्टेटस’ फीचरबाबत अनेक युझर्स तक्रार करत आहेत. इन्स्टाग्रामच्या ‘स्टोरी’ सारखं स्टेटस फीचर बहुतांश युझर्सना आवडलं नाही.

जर तुम्ही बीटा युझर नसाल तर काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पण तरीही तुम्हाला आताच या फीचरचा वापर करायचा असल्यास, बीटा टेस्टर म्हणून नोंदणी करुन, प्ले स्टोअरवर जाऊन बीटा व्हर्जन अपडेट करु शकता. पण व्हॉट्सअॅप लवकरच हे फीचर औपचारिकरित्या अपडेट करेल.

whatsapp

जुन्या टेक्स्ट स्टेटस फीचरसाठी युझरला सेटिंग मेन्यूमध्ये जावं लागेल. यानंतर प्रोफाईल फीचरखालीच स्टेटस दिसेल. यावर क्लिक केल्यास युझर स्टेटस एडिट किंवा बदलू शकतात. आधीप्रमाणेच यावेळीही तुम्हाला काही डिफॉल्ट ऑप्शन दिसतील, जसे की Available, Busy, At school, At the movie.

महत्त्वाचं म्हणजे जुन्या टेक्स्ट स्टेटससोबत नवं स्टेटस फीचरही कायम राहिल. फक्त नव्या फीचरचं नाव About असेल. त्यामुळे युझर आपल्या आवडीनुसार दोन्ही पर्यायांपैकी काहीही निवडू शकतात.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Whatsapp text status feature makes come back on beta version
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

जिओ फोन असा बुक करा
जिओ फोन असा बुक करा

नवी मुंबई : रिलायन्स जिओचा मच अवेटेड व्हॉईस कमांडिंग 4G फीचर फोन लाँच

रिलायन्स जिओच्या 'फ्री' स्मार्टफोनबाबत पाच खास गोष्टी
रिलायन्स जिओच्या 'फ्री' स्मार्टफोनबाबत पाच खास गोष्टी

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुंबईतील एका विशेष बैठकीत मुकेश

'डेटागिरी'नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस
'डेटागिरी'नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस

नवी मुंबई : रिलायन्स जिओचा मच अवेटेड व्हॉईस कमांडिंग 4G फीचर फोन लाँच

भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!
भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 40व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत

रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन
रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन

मुंबई : रिलायन्सने जिओप्रमाणे आज आणखी एक धमाका केला आहे. मुकेश

जिओ 4G फीचर फोनचा लाँचिंग मुहूर्त अखेर ठरला!
जिओ 4G फीचर फोनचा लाँचिंग मुहूर्त अखेर ठरला!

मुंबई : जिओने एका वर्षाच्या आत 12 कोटांपेक्षा जास्त ग्राहक

रेनॉल्टच्या प्लस आणि स्काला कारचं उत्पादन बंद होणार?
रेनॉल्टच्या प्लस आणि स्काला कारचं उत्पादन बंद होणार?

मुंबई: रेनॉल्ट इंडियानं प्लस आणि स्काला या हॅचबॅक कारचं उत्पादन बंद

शाओमीचा वर्धापन दिन, Redmi 4A एक रुपयात खरेदी करण्याची संधी
शाओमीचा वर्धापन दिन, Redmi 4A एक रुपयात खरेदी करण्याची संधी

मुंबई : शाओमीचा भारतात तिसरा वर्धापन दिन आहे. यानिमित्त कंपनीने 20 ते

73 टक्के भारतीय फ्री वायफायसाठी वैयक्तिक माहिती द्यायलाही तयार!
73 टक्के भारतीय फ्री वायफायसाठी वैयक्तिक माहिती द्यायलाही तयार!

नवी दिल्ली : भारतात मोठ्या प्रमाणात फ्री वायफाय वापरायला मिळत नाही.

फिटनेस चाहत्यांसाठी नवा स्मार्टबॅण्ड लाँच, किंमत 1799 रुपये
फिटनेस चाहत्यांसाठी नवा स्मार्टबॅण्ड लाँच, किंमत 1799 रुपये

मुंबई: कम्प्युटर अॅक्सेसरीज कंपनी एमब्राननं नवा स्मार्टबॅण्ड