WhatsAppचं जुनं 'स्टेटस' फीचर पुन्हा सुरु झालं!

By: | Last Updated: > Monday, 20 March 2017 10:29 PM
WhatsAppचं जुनं 'स्टेटस' फीचर पुन्हा सुरु झालं!

मुंबई: व्हॉट्सअॅपनं पुन्हा एकदा आपलं जुनं स्टेटस फीचर सुरु केलं आहे. नवं स्टेट्स फीचर अनेक यूजर्सच्या पसंतीस उतरलं नव्हतं. त्यामुळे व्हॉट्सअॅपनं जुनं स्टेटस फीचर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता जुनं स्टेटस फीचर रोल आऊट होणं सुरु झालं आहे.

व्हॉट्सअॅपनं आपल्या 8व्या वर्षपूर्तीनिमित्त नवं स्टेटस फीचर सुरु केलं होतं. पण व्हॉट्सअॅपच्या अनेक यूजर्सनं याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे व्हॉट्सअॅपनं देखील आपला निर्णय बदलला.
अँड्रॉईड यूजर्संना अपडेट मिळणं सुरु झालं आहे. या फिचरला नाव मात्र About देण्यात आलं आहे. जुनं फीचर v2.17.107 अपडेटसह वापरलं जाऊ शकतं.

whatsapp-1

कसं सुरु कराल जुनं स्टेटस फीचर?

जुनं स्टेट्स फीचर सुरु करण्यासाठी यूजर्सला सेटिंग मेन्यू जावं लागेल. त्यानंतर प्रोफाइल फोटोच्या खाली तुम्हाला तुमचं स्टेटस दिसेल. त्यावर करुन यूर्जस स्टेटस बदलू अथवा एडिट करु शकतो. पूर्वीप्रमाणे तुम्हाला इथं Available, Busy, At school, At the movie. हे ऑप्शन दिसतील.

दरम्यान, जुन्या स्टेट्ससोबत तुम्हाला नवं स्टेट्स फीचरही सुरु ठेवता येईल. त्यामुळे यूजर्सला हवं असलेलं फीचर तो निवडू शकतो.

संबंधित बातम्या:

व्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परतणार, नाव असेल…

First Published:

Related Stories

मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स
मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स

मुंबई : स्मार्टफोनप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरेलला ‘वनप्लस 5’

BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार
BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने

OLX वरुन कारमालकांना गंडा!
OLX वरुन कारमालकांना गंडा!

डोंबिवली : ओएलएक्सवरुन कारमालकांना हेरुन त्यांची फसवणूक करत कार

होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!
होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!

जयपूर : होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडियाने बुधवारी जयपूरमध्ये

पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच
पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच

मुंबई: मोबाइल कंपनी पॅनासॉनिकनं आपल्या एलुगा सीरीजमधील एक नवा

आयबॉलचा नवा लॅपटॉप लाँच, किंमत 14,299 रु.
आयबॉलचा नवा लॅपटॉप लाँच, किंमत 14,299 रु.

मुंबई: बजेट स्मार्टफोनप्रमाणेच आता बजेट लॅपटॉपही बाजारात येऊ

अमेझॉनचा जबरदस्त सेल, अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट
अमेझॉनचा जबरदस्त सेल, अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट

मुंबई: ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉननं ग्राहकांसाठी स्मार्टफोन सेल

LG G6+ आणि G6 32 जीबी स्मार्टफोन लाँच
LG G6+ आणि G6 32 जीबी स्मार्टफोन लाँच

मुंबई: LG ने नुकतेच दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. LG G6+ 128 जीबी आहे तर

रिपोर्ट : जिओच्या 90 टक्के ग्राहकांकडे प्राईम मेंबरशिप
रिपोर्ट : जिओच्या 90 टक्के ग्राहकांकडे प्राईम मेंबरशिप

मुंबई : रिलायन्स जिओच्या अंदाजे 90 टक्के ग्राहकांनी प्राईम मेंबरशिप

व्होडाफोनचा धमाका, अवघ्या 29 रुपयात अनलिमिटेड डेटा!
व्होडाफोनचा धमाका, अवघ्या 29 रुपयात अनलिमिटेड डेटा!

मुंबई: व्होडाफोननं आपल्या ग्राहकांसाठी एक नवा प्लान लाँच केला आहे.