शाओमीचा रेडमी 4A स्मार्टफोन लाँच, किंमत 5,999 रु.

By: | Last Updated: > Monday, 20 March 2017 7:04 PM
शाओमीचा रेडमी 4A स्मार्टफोन लाँच, किंमत 5,999 रु.

मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीनं आपला नवा स्मार्टफोन रेडमी 4A आज लाँच केला. या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे.

हा स्मार्टफोन 4G VoLTE  सपोर्टिव्ह आहे. डार्क ग्रे, गोल्ड आणि रोज गोल्ड या कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडिया आणि mi.com वर उपलब्ध आहे. हा बजेट स्मार्टफोन असल्यानं याला ग्राहक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं गरजेचं आहे.

शाओमी रेडमी 4A स्मार्टफोनचे खास फीचर्स:
– 5 इंच स्क्रिन आणि रेझ्युलेशन 720×1280 पिक्सल

– ड्यूल सिम आणि पॉलिकार्बोनेट बॉडी

– मार्शमेलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टम

– 1.4Ghz क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर आणि 2जीबी रॅम

– 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

– 16 जीबी इंटरनल मेमरी असून 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.

– वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यूटूथ यासारखे फीचर

– बॅटरी 3120 mAh क्षमता

First Published:

Related Stories

मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स
मोस्ट अवेटेड ‘वनप्लस 5’ अखेर लॉन्च, 8 जीबी रॅमसह जबरदस्त फीचर्स

मुंबई : स्मार्टफोनप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरेलला ‘वनप्लस 5’

BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार
BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने

OLX वरुन कारमालकांना गंडा!
OLX वरुन कारमालकांना गंडा!

डोंबिवली : ओएलएक्सवरुन कारमालकांना हेरुन त्यांची फसवणूक करत कार

होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!
होंडाची ‘CLIQ’ स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त!

जयपूर : होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडियाने बुधवारी जयपूरमध्ये

पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच
पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच

मुंबई: मोबाइल कंपनी पॅनासॉनिकनं आपल्या एलुगा सीरीजमधील एक नवा

आयबॉलचा नवा लॅपटॉप लाँच, किंमत 14,299 रु.
आयबॉलचा नवा लॅपटॉप लाँच, किंमत 14,299 रु.

मुंबई: बजेट स्मार्टफोनप्रमाणेच आता बजेट लॅपटॉपही बाजारात येऊ

अमेझॉनचा जबरदस्त सेल, अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट
अमेझॉनचा जबरदस्त सेल, अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट

मुंबई: ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉननं ग्राहकांसाठी स्मार्टफोन सेल

LG G6+ आणि G6 32 जीबी स्मार्टफोन लाँच
LG G6+ आणि G6 32 जीबी स्मार्टफोन लाँच

मुंबई: LG ने नुकतेच दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. LG G6+ 128 जीबी आहे तर

रिपोर्ट : जिओच्या 90 टक्के ग्राहकांकडे प्राईम मेंबरशिप
रिपोर्ट : जिओच्या 90 टक्के ग्राहकांकडे प्राईम मेंबरशिप

मुंबई : रिलायन्स जिओच्या अंदाजे 90 टक्के ग्राहकांनी प्राईम मेंबरशिप

व्होडाफोनचा धमाका, अवघ्या 29 रुपयात अनलिमिटेड डेटा!
व्होडाफोनचा धमाका, अवघ्या 29 रुपयात अनलिमिटेड डेटा!

मुंबई: व्होडाफोननं आपल्या ग्राहकांसाठी एक नवा प्लान लाँच केला आहे.