'दंगल'नंतर आमीरच्या 'नई सोच'मधून महिला सबलीकरणाचे धडे

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 27 February 2017 8:03 AM
'दंगल'नंतर आमीरच्या 'नई सोच'मधून महिला सबलीकरणाचे धडे

मुंबई : गेल्या वर्षातील आमीर खान आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘दंगल’ या सुपरहिट सिनेमातून कुस्तीपटू गीता फोगाटच्या जीवनावरील बायोपिकमधून महिला सबलीकरणाची शिकवण दिली होती. आता आमीर आणि दिग्दर्शनक नितेश तिवारी यांची जोडगोळी एका जाहिरात कॅम्पेनच्यानिमित्त पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी तयार केलेल्या 48 मिनिटांच्या जाहिराती कॅम्पेनमधून पुन्हा महिला सबलीकरणाची शिकवण दिली आहे.

आमीरची ही जाहिरात फिल्म देशातील स्त्री-पुरुष असमानतेवर भाष्य करते. ही फिल्म स्टार प्लसच्या ‘नई सोच’ या अभियानाचा भाग आहे.

एकूण 48 सेकंदाच्या या छोट्याशा फिल्ममध्ये आमीरला एका लहान शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील वडिलांच्या भूमिकेत दाखवलं आहे. आमीर या नव्या भूमिकेतून आपल्या मुली मिठाईचा व्यवसाय कशाप्रकारे सांभाळतात हे दाखवलं आहे.

आमीरने यावर बोलताना सांगितले की, या फिल्मच्या माध्यमातून देशातील ज्या मुली आणि वडिलांनी बदल घडवून आणला, त्यांचे यातून आभार मानले आहेत.” असं म्हणलं आहे. आमीरने ही फिल्म फेसबुक आणि ट्विटरवरुनही शेअर केली आहे.

व्हिडिओ पाहा

First Published: Monday, 27 February 2017 7:58 AM

Related Stories

अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!
अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!

मुंबई: गायक सोनू निगमने मशिदीवरील लाऊडस्पीकरला विरोध केल्याने

सोनू निगमच्या समर्थनार्थ बाबू भाई मैदानात!
सोनू निगमच्या समर्थनार्थ बाबू भाई मैदानात!

मुंबई: मशिदीवरील स्पीकरमुळे होणाऱ्या त्रासाबाबत गायक सोनू निगमने

'क्योंकि सास भी...'च्या शीर्षक गीतावर भांगडा, स्मृती इराणी म्हणतात...
'क्योंकि सास भी...'च्या शीर्षक गीतावर भांगडा, स्मृती इराणी म्हणतात...

नवी दिल्ली : गेल्या दशकाच्या सुरुवातीला टेलिव्हिजन जगतात स्टार

अभिनेता सिद्धार्थ जाधव-तृप्ती 'नच बलिए'तून बाद
अभिनेता सिद्धार्थ जाधव-तृप्ती 'नच बलिए'तून बाद

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची ‘बलिए’ तृप्ती जाधव

'पिंगा'वर सिद्धार्थने साडी नेसून हृतिकला नाचवलं!
'पिंगा'वर सिद्धार्थने साडी नेसून हृतिकला नाचवलं!

मुंबई:  मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने बॉलिवूड अभिनेता हृतिक

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकाराला मॉलमध्ये बेदम मारहाण
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकाराला मॉलमध्ये बेदम मारहाण

मुंबई: मुलुंडच्या आर मॉलमध्ये एका टीव्ही कलाकाराला बेदम मारहाण

सिद्धूचा अश्लिल विनोद, वकिलाची मुख्य सचिवांकडे तक्रार
सिद्धूचा अश्लिल विनोद, वकिलाची मुख्य सचिवांकडे तक्रार

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या मागे

सुनील ग्रोव्हर आणि सनी लिओनी एकत्र झळकणार
सुनील ग्रोव्हर आणि सनी लिओनी एकत्र झळकणार

मुंबई : सुनील ग्रोव्हरच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. कपिल

'होणार सून' फेम अभिनेता शशांक केतकरचा साखरपुडा
'होणार सून' फेम अभिनेता शशांक केतकरचा साखरपुडा

मुंबई : ‘होणार सून मी ह्या घरची’ फेम टीव्ही अभिनेता शशांक केतकर

औरंगाबादच्या गोळेगावातही 'तुफान आलंया', वॉटर कपसाठी श्रमदान सुरु
औरंगाबादच्या गोळेगावातही 'तुफान आलंया', वॉटर कपसाठी श्रमदान सुरु

औरंगाबाद : औरंगाबादमधील खुलताबाद तालुक्यातल्या गोळेगावात पाणी